दुर्गाडी किल्ला हे दुर्गामातेचे मंदिरच असल्यावर शिक्कामोर्तब
आमदार रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन डोंबिवली : कल्याण मधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर वक्फ बोर्डाची मालकी असल्याचे मजलीस या संघटनेकडून वारंवार सांगण्यात येत होते. हा दावा फेटाळून लावण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि... Read More
कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ
डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आरपीआय महायुतीकडून निवडून आलेल्या आमदार राजेश मोरे यांनी विधानसभा सदस्यत्वाची रविवारी दुपारी बारा वाजून 23 मिनिटांनी शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांना... Read More
अखिल भारतीय आगरी महोत्सव उदघाटनासाठी : डोंबिवलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
डोंबिवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच अखिल भारतीय आगरी महोत्सवाच्या उदघाटनसाठी डोंबिवलीत येणार आहेत. त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही येणार असून आगरी समाजाचे समग्र दर्शन... Read More
‘देवा भाऊं’नी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, डोंबिवलीत जल्लोष
( भाजपा कार्यकर्त्यांचा आनंदी सोहळा ) डोंबिवली : पूर्वेकडील भाजप पूर्व मंडल कार्यालयाच्या प्रांगणात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि डोंबिवलीकरांनी आनंदी सोहळा साजरा केला. मुंबईत आझाद मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि... Read More
शपथविधीसाठी डोंबिवलीतून मोठ्या संख्येने मुंबईला शिवसैनिक रवाना
( आमदार राजेश मोरे यांच्या माध्यमातून धावल्या शेकडो बसेस ) डोंबिवली : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने भरघोस मतांनी निवडून दिले. महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानावर... Read More