राजकीय सवाल-जबाबातही पलावा उड्डाणपूल फास्ट
( पलावा चौकात वाहतूककोंडीला मोकळीक )डोंबिवली : ठाणे, मुंबई, नवीमुंबई गाठण्यासाठी महामार्ग असलेल्या कल्याण शीळ रोडवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे जनता हैराण झाली होती. यावर काही प्रमाणात वाहतूक कोंडीतून सोडवणूक होण्यासाठी... Read More