राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सांगाव मधील मंदार म्हात्रेने पटकविले सुवर्णपदक
( जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये निवड ) डोंबिवली : डोंबिवली जवळील सांगाव मधील मंदार सतीश म्हात्रे याने 17 मे रोजी गोंदिया येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत तीन सुवर्णपदक व क्लासिक पॉवरलिफ्टिंग... Read More