By

admin

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा संस्थापक राज ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त नुकतेच पूर्वेकडील पाथर्ली येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्षा तथा माजी नगरसेविका मंदा पाटील आणि गावदेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष गंगाराम पाटील यांनी गरजू गोरगरीब विद्यार्थ्यांकरीता...
Read More

जबरी चोऱ्या करणाऱ्या मुस्तफा उर्फ इराणी चोरट्याला रंगेहाथ अटक

( ४ लाख २५ हजार  रुपयांचा मुददेमाल जप्त ) डोंबिवली : सोनसाखळी, मोबाईल, मोटार सायकल अशा जबरी चोऱ्या करणाऱ्या मुस्तफा उर्फ मुस्सु जाफर सैयद उर्फ इराणी ( वय २४, रा....
Read More

नीट 2023 राष्ट्रीय स्तर वैद्यकीय प्रवेश परीक्षेत डोंबिवलीतील विद्यार्थ्यांचे यश

डोंबिवली :  ७ मे २०२३ रोजी देशपातळीवर पार पडलेल्या नीट 2023 चा निकाल बुधवारी जाहीर झाला. देशभरातून या परीक्षेला २० लाखाहून अधिक विद्यार्थी बसले होते. या परीक्षेत डोंबिवलीकर श्रेयसी दुर्वे...
Read More

जीवित हानी टाळणयासाठी धोकादायक जुनी पोस्ट ऑफिस इमारत जमीनदोस्त करा !

( माजी नगरसेवक धात्रक यांची आयुक्तांकडे मागणी ) डोंबिवली : धोकादायक परिस्थितीत असलेली डोंबिवली पश्चिम दीनदयाळ रोडवरील विष्णूनगर पोस्ट ऑफिस कार्यालयाची इमारत कोसळण्याच्या स्थितीत आहे. या इमारतींच्या आवारात रस्त्यावर फेरीवाले,...
Read More

हॉटेलमध्ये चोरी, बनावट चावीने उघडले लॉकर

डोंबिवली : बनावट चवीने हॉटेलचे लॉकर उघडून त्यातील ८०,२७५ रुपये इतकी रोख रक्कम चोरल्याची घटना सोमवारी पहाटेच्या डोंबिवली पूर्वेकडील एका हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी हॉटेलचे व्यवस्थापक अमित वाल्मिकी यांनी डोंबिवली रामनगर...
Read More

कोपर उड्डाणपुलावर बसची वृद्धाला धडक !

डोंबिवली : कोपर रस्त्यावरून पायी चालत पूल ओलांडताना एका वृद्ध इसमास बसने धडक दिल्याने ते जखमी झाले. हि घटना मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्व – पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर...
Read More