डोंबिवली दत्तनगर विभागात दीडशे फूट ध्वजस्तंभावर फडकणार राष्ट्रीयध्वज
( तीन दिवस उत्सव, दहा हजार डोंबिवलीकर होणार सहभागी ) डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रभाग क्रमांक 76 व 77 मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जोरदार साजरा करण्यात येणार आहे.... Read More
डोंबिवलीतील भाजपा कार्यकर्ता रवींद्र चव्हाण झाले कॅबिनेटमंत्री ( गुलाल उधळून डोंबिवलीत नागरिकांचा जल्लोष )
डोंबिवली : सुशिक्षित, शैक्षणिक डोंबिबली शहराच्या शिरपेचात अनेकांनी विविध क्षेत्राच्या माध्यमातून मानाचे तुरे गुंफले आहेत. राजकीय क्षेत्रात कार्यकर्ता म्हणून काम करीत असताना प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन शत-प्रतिशत भाजपासाठी झोकून लढणाऱ्या... Read More
डोंबिवलीत पूर्वी राखी विक्री उलाढाल दोन कोटींवर पावसामुळे ( राखी विक्री व्यवसाय 50 टक्के मंदावला )
डोंबिवली : बाजारपेठेत रक्षाबंधन सणानिमित्त विविध प्रकारच्या रंगीबेरंगी आणि लक्षवेधी राख्या विक्रेत्यांची दुकाने थाटली आहेत. आकर्षक राख्या आणि विद्युत रोषणाई यामुळे राखी दुकानात झगमगाट दिसून येत आहे. मात्र धुवादार पावसामुळे... Read More
डोंबिवलीतील रस्त्यांवरील खड्यात रिक्षाचालक करणार वृक्षारोपण ! ( रस्त्यातील खड्यांमुळे वाहनचालक हैराण )
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रशासनावर शहारतील करदाते नागरिक विविध समस्यांनी त्रासले असतानाच आता रस्त्यामधील खड्डयाने यामध्ये अधिक भर पडत आहे. यापूर्वीही रस्त्यातील खड्यांमुळे लोकप्रतिनिधींना उत्तरे देणे कठीण झाले... Read More
श्री मारू कुमावत समाज सेवा ट्रस्टतर्फे मान्यवरांचा गौरव
डोंबिवली : येथील मारू कुमावत समाज सेवा ट्रस्ट माध्यमातून चातुर्मास प्रारंभाचे औचित्य साधून पाचवा स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पूर्वेकडील दावडी विभागातील पाटीदार सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी सेवा... Read More
प्रति पंढरपूर विठ्ठल मंदिरात घेतले भाविकांनी पुंडलिकाचे दर्शन [ वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळातर्फे आषाढी सोहळा संपन्न ]
डोंबिवली : आषाढी एकादशीचे औचित्य साधून प्रति पंढरपूर म्हणून शहरातील ओळख असलेल्या दत्तनगर येथील विठ्ठल मंदिरात विठ्ठल भक्तांनी मनोभावे विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले. ‘विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला’ या गजराने वारकरी... Read More