ज्वेलर्स गोळीबार प्रकरण : [ शिवसेनेची आक्रमक भूमिका ] पोलिसांनी योग्य कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा — राजेश मोरे
डोंबिवली : भुरटे चोर, खुन, बलात्कार आदी घटनांनी डोंबिवली शहर हादरले असतानाच आता ज्वेलर्स व्यापाऱ्यावर गोळीबार करून त्यांना जीवे ठार मारून लुटण्याचा प्रयत्न झाला आहे. या घटनेत दोन लुटारूंना नागरिकांनी... Read More
भटक्या कुत्र्यांची दहशद : भटक्या कुत्र्यांनी लहानगीचे घेतले लचके
डोंबिवली : ग्रामीण विभागातील कल्याण-शिळ रोडवरील लोढा हेवन परिसरात भटक्या कुत्र्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात प्रशासन फेल झाले आहे. दिवसरात्र भटकणाऱ्या कुत्र्यांच्या टोळीने या परिसरातील लहानगीवर... Read More
रेल्वे स्थानकावरील देखभाल दुरुस्ती कुचकामी, प्रवाशांच्या शेकडो तक्रारी [ आठ दिवसात फलाटावरील लाद्या तुटल्या ]
डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकावर फलाटाची ऊंची वाढविणे आणि जिन्यावरील लाद्या दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासन करीत आहे. फलाटावर नवीन लागलेल्या लाद्या आठ दिवसातच तुटल्याच्या तक्रारी प्रवाश्यांकडून येत आहेत. विशेष म्हणजे... Read More
प्राईड आंतर महाविद्यालयीन महोत्सवाचे आयोजन
डोंबिवली : विद्यार्थांतील कलागुण व त्यांच्या व्यवहार कौशल्यांना वाव मिळावा यासाठी पूर्वेकडील प्रगती काँलेजच्या माध्यमातून प्राईड आंतर महाविद्यालयीन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सव मंगळवार दि. 7 ऑगस्ट पासून... Read More
ज्वेलर्सची लूट फसली. नागरिकांनी लुटारूंना झोडपले [ लुटारूंना मोका लावण्याचा पोलिसांचा विचार ]
डोंबिवली : डोंबिवलीच्या गजबजलेल्या मानपाडा रोडवर गुरूवारी रात्री थरारक घटना घडली. दिवसभर गोळा झालेल्या रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लुटण्यासाठी आलेल्या तिघा लुटारूंचा मनसुबा व्यापाऱ्याच्या प्रतिकारामुळे फसला. लुटारूंनी केलेल्या गोळीबारात व्यापारी थोडक्यात... Read More
सामान जप्तीच्या कारवाई विरोधात फेरीवाल्यांचे ठिय्या आंदोलन
डोंबिवली : फेरिवाल्यांच्या विरोधात पालिकेच्या डोंबिवली विभागाने कडक कारवाई सुरु केली आहे. गेले दोन महिने या फेरीवाल्याना स्टेशन परिसरात बसु दिले जात नाही. यामुळे संतापलेल्या फेरीवाल्यांनी गुरुवारी सायंकाळी आक्रमक पवित्रा... Read More





