Category

राजकीय

नवीन नोंदणीसाठी 5 तारखेला सभा

डोंबिवली : डोंबिवली मतदार संघात नवीन मतदार नोंदणी तसेच निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांची माहिती सर्व राजकीय पक्ष प्रतिनिधींना माहिती देण्यासाठी बुधवार 5 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता 143 डोंबिवली विधानसभा...
Read More

टीममुळे काम होतं आणि त्या टीमचा कॅप्टन चांगला पाहिजे — आमदार सुभाष भोईर

डोंबिवली : कोणत्याही टीमचा कॅप्टन चांगला असला तरच चांगले काम होते. शिवसेनेचे कॅप्टन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत, त्यांचे नेतृत्व चांगले आहे. त्याचप्रमाणे उपकर्णधार म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व...
Read More

प्रशासनाच्या विरोधात लोकप्रतिनिधींचे ठिय्या आंदोलन [ एम.आय.डी.सी. कार्यालयावर हंड्डा मोर्चा ]

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कारभाराविषयी विविध अनोख्या गोष्टींमुळे सतत नवीन-नवीन प्रकरणे सध्या चर्चेचा विषय होत आहे. पालिकेच्या प्रभाग समितींच्या सभेला लोकप्रतिनिधीच्या गैरहजेरीमुळे सभा तहकुबी होते. मात्र ‘ई’ प्रभाग समितीच्या...
Read More

आरपीआयच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन

डोंबिवली : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून इंदिरानगर येथील रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले गट) जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रिपाइचे डोंबिवली शहर...
Read More

भोपर ते कोपर रेल्वे स्थानक 22 कोटींच्या रस्त्याला केंद्राची मंजुरी [ खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश ]

डोंबिवली : गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या भोपर ते कोपर रेल्वे स्थानक रस्त्यासाठी निधी देण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना अवघ्या 10 मिनिटांत डोंबिवलीला जाता येणार...
Read More

अण्णाभाऊंचा नारा आजही देशाला लागू पडतो — दयानंद किरतकर

डोंबिवली : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांनी “यह आजादी झुठी है। देश की जनता भुखी है । हा नारा दिला होता. आजही देशाची विदारक स्थिती तशीच...
Read More