Category

राजकीय

धोकादायक इमारतीत डोंबिवली विधानसभा मतदार संघाचे कार्यालय

डोंबिवली : १४३ डोंबिवली विधानसभा मतदार संघाचे कार्यालय पश्चिमेतील भाषाप्रभु ज्येष्ठ साहित्यीक कै. पु. भा. भावे सांस्कृतिक केंद्राच्या जागेत गेली सात-आठ वर्षे आहे. डोंबिवली नगरपरिषदेने १९८० साली ही इमारत बांधली...
Read More

भाजपा नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन, प्रभाग अधिकाऱ्यांवर डागली तोफ [ पूर्व डोंबिवलीत अनधिकृत फेरीवाले – अनधिकृत बांधकामापासून मुक्त करा ]

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका अंतर्गत डोंबिवली विभागीय कार्यालयातील “फ” प्रभागक्षेत्र आणि “ग” प्रभागक्षेत्रात अनधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत बांधकाम होत आहे त्याला जबाबदार प्रशासन आहे. प्रशासनाचे अधिकारी हप्ता घेवून अनधिकृत...
Read More

डोंबिवलीत भाजपाचा जल्लोष

डोंबिवली : गुजरातमध्ये पुन्हा 22 वर्षानंतरही सत्ता कायम टिकवण्यात भाजपा यशस्वी झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाल्याचा आनंद व्यक्त करीत भाजपा नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी फटाक्यांची आतषबाजी...
Read More

जय प्रल्हाद जाधव यांची रिपाईचे युवा नेता म्हणून निवड

डोंबिवली, दि. ११ (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली शहरातील रिपब्लिकन पार्टी आँफ इंडीयाच्या (आठवले गट) च्या युवक आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने जय प्रल्हाद जाधव यांची युवा नेता म्हणून...
Read More

डोंबिवली खड्डा प्रकरण : ललित संघवी यांचा मृत्यू प्रकरणी अधिकाऱ्यांना धरले जबाबदार

डोंबिवली दि. ८ (प्रतिनिधी) : पूर्वेकडील औद्योगिक विभागातील खंबाळपाडा रस्त्यावरील खड्ड्यात पडून मार्बल  व्यापारी ललित संघवी यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे प्रशासन अधिकाऱ्यांना सर्वच राजकीय पक्षांनी धारेवर धरले. मात्र राजकीय...
Read More

महानगरपालिका रस्‍त्‍यांची साफसफाई होणार मशीनव्‍दारे

डोंबिवली, दि. ७ (प्रतिनिधी) : कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका क्ष्‍ोञात महाराष्‍ट सुवर्ण जयंती नगरोत्‍थान महाअभियानांतर्गत सुमारे 32.58 किमी. सिमेंट कॉक्रीट रोडची कामे अंतीम टप्‍प्‍यात आहेत. सुमारे 90 टक्‍के रस्‍ते पूर्ण झालेले...
Read More