Category

सामाजिक

गोकुळ महिला मंडळाची कार्यकारिणी जाहीर

डोंबिवली : सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त करून वेगळा ठसा उमटविणार्‍या गोकुळ मित्र मंडळाच्या महिला मंडळाची लोकशाही पध्दतीने निवडलेली कार्यकारिणी गुरूवारी जाहीर करण्यात आली. प्रत्येक महिलेला नेतृव करण्यासाठी संधी...
Read More

मुजोर रिक्षा चालकांमुळे शाळांच्या चौकात होते वाहतूक कोंडी [ वाहतूक कोंडीने संपूर्ण शहर त्रस्त ]

डोंबिवली : शहरात रिक्षा चालकांच्या अनागोंदी कारभारामुळे रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक कोंडी होते ही नित्याचीच बाब आहे. आता ही समस्या शहरातील शाळांच्या चौकाचौकात होत असल्याने संपूर्ण शहर वाहतूक कोंडीने त्रस्त...
Read More

जागतिक सर्वेक्षणात खेळाडू आत्महत्या करत नाही — रामप्रकाश नायर

डोंबिवली : नैराश्य आलं कि आत्महत्या अशी एकूण मानसिकता दिसून येते. अमेरिकेतील एका संस्थेने केलेल्या जागतिक सर्वेक्षणात अनेक देशातील आत्महत्या करणाऱ्या 1 लाख 30 हजार लोकांच्या पूर्वआयुष्याची माहिती घेतली. त्या...
Read More

कोपर ब्रिज बंद करण्यापूर्वी ठाकुर्ली येथील रेल्वे फाटक पुन्हा सुरु करावे

डोंबिवली : डोंबिवली पूर्व पश्चिम जोडणारा कोपर पूल धोकादायक झाल्याने दुरुस्तीसाठी येत्या २८ तारखेपासून वाहतूकीसाठी पूर्ण बंद करण्यात येणार आहे. यामुळे वाहतूकीची मोठी कोंडी होणार असून त्याचा त्रास  डोंबिवलीकरांना होणार...
Read More

भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

डोंबिवली : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 72 व्या वर्धापन दिना निमित्त कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या माध्यमातून कल्याण आणि डोंबिवली महानगर पालिका प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रम गुरूवार दि. 15 ऑगस्ट रोजी...
Read More

डोंबिवली रेल्वे अपघातात आठ महिन्यात झाले 99 बळी

डोंबिवली : डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हददीत सोमवारी रात्री अप्पर कोपर रेल्वे स्थानकावर अनुज विरेंद्र विश्वकर्मा (18) नावाचा तरुण अज्ञात गाडीच्या धडकेत मध्यरात्री मरण पावला. लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हददीत जानेवारी...
Read More