Category

राजकीय

आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्राच्या अँप तर्फे मिळणार योजनांचा लाभ

(विक्रांत पाटील यांचे प्रतिपादन ) डोंबिबली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेनुसार आत्मनिर्भर भारत माध्यमातून देशातील प्रत्येक घटकाचे सक्षमीकरण करण्यासाठी अनेक योजना अस्तित्वात आहेत. या योजना युवा तसेच...
Read More

भाजप नगरसेवकाचा इशारा : ‘फ’ प्रभाग कार्यालयात साफसफाई न झाल्यास कचरा कार्यालयातच टाकणार !

डोंबिवली : पावसाळ्यात रोगराईला वाव मिळू नये म्हणून प्रभागातील सफाई करण्यासाठी पाठपुरावा करुन सुध्दा जर साफसफाई होत नसेल तर पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील ‘फ’ प्रभाग कार्यालयाच्या दालनात येत्या 20 जुलै...
Read More

भगवामय वातावरणात डोंबिवलीत ‘भगवा पंधरवड्याचा’ शुभारंभ

डोंबिवली : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत रविवार 14 तारखेपासून भगवामय वातावरणात ‘भगवा पंधरवडयाला शुभारंभ झाला, रविवारी उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांचे हस्ते रविवारी मतदार नोंदणी अभियान सुरु करण्यात...
Read More

आंदोलनात 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका आणि दस्त नोंदणी मागणी [ राष्ट्रवादीने दिला उग्र आंदोलचा इशारा ]

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या त्या 27 गावांची तातडीने स्वतंत्र नगरपालिका करा आणि ग्रामीण विभागात बंद करण्यात आलेली दस्त नोंदणी सुरु करा. शासनाकडून कोणताही लेखी आदेश...
Read More

एक हजार दिव्यांगांना मिळणार कृत्रिम अवयव, ट्रायसिकल, व्हीलचेअर, हिअरिंग एड [ खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा उपक्रम ]

डोंबिवली : दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला असून एक हजारहून अधिक दिव्यांग बांधवांना विनामूल्य ट्रायसिकल, व्हीलचेअर, हिअरिंग एड, कृत्रिम अवयव शस्त्रक्रिया,...
Read More

राजकिय क्षितीजावरील ग्रामीण तेजस्वी नेतृत्व म्हणजे डॉ. वंडार पाटील

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील समाविष्ट त्या 27 गावातील ग्रामीण विभागाचे राष्ट्रवादीचे नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ. वंडार पुंडलिक पाटील यांचा वाढदिवस सोहळा मंगळवार दि....
Read More