भारत बंदला डोंबिवलीत संमिश्र प्रतिसाद
डोंबिवली : पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या अन्याय्यकारक दरवाढीमुळे सर्वसामान्य वाहनचालक तसेच नागरिक मेटाकुटीला आले आहेत. विद्यमान सरकारने सत्तेत येण्यापूर्वी देशातील जनतेला ‘अच्छे दिन’ येतील... Read More
शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता
डोंबिवली : रेल्वे न्यायालयात तब्बल एक तप चाललेल्या सुनावणीत वाद-प्रतिवादा नंतर डोंबिवलीच्या दहा शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. जानेवारी 2006 मध्ये डोंबिवली शिवसेना शाखेतर्फे रेल्वे... Read More
नवीन नोंदणीसाठी 5 तारखेला सभा
डोंबिवली : डोंबिवली मतदार संघात नवीन मतदार नोंदणी तसेच निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांची माहिती सर्व राजकीय पक्ष प्रतिनिधींना माहिती देण्यासाठी बुधवार 5 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता 143 डोंबिवली विधानसभा... Read More
टीममुळे काम होतं आणि त्या टीमचा कॅप्टन चांगला पाहिजे — आमदार सुभाष भोईर
डोंबिवली : कोणत्याही टीमचा कॅप्टन चांगला असला तरच चांगले काम होते. शिवसेनेचे कॅप्टन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत, त्यांचे नेतृत्व चांगले आहे. त्याचप्रमाणे उपकर्णधार म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व... Read More
प्रशासनाच्या विरोधात लोकप्रतिनिधींचे ठिय्या आंदोलन [ एम.आय.डी.सी. कार्यालयावर हंड्डा मोर्चा ]
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कारभाराविषयी विविध अनोख्या गोष्टींमुळे सतत नवीन-नवीन प्रकरणे सध्या चर्चेचा विषय होत आहे. पालिकेच्या प्रभाग समितींच्या सभेला लोकप्रतिनिधीच्या गैरहजेरीमुळे सभा तहकुबी होते. मात्र ‘ई’ प्रभाग समितीच्या... Read More
आरपीआयच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन
डोंबिवली : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून इंदिरानगर येथील रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले गट) जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रिपाइचे डोंबिवली शहर... Read More