Category

सामाजिक

आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या ! ( मानवी साखळी करून भुमीपुत्रांनी वेधले सरकारचे लक्ष )

डोंबिवली : नवी मुंबई येथे होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव दयावे अशी मागणी करत गुरुवारी सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीसह भाजपा, राष्ट्रवादी आणि कॉग्रेस, मनसे...
Read More

“जाम” त्रिसूत्रीमुळे प्रत्येक योजना शंभर टक्के पोहचेल — आमदार रवींद्र चव्हाण

डोंबिवली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की, आधारकार्ड हे सक्तीचे असले पाहिजे. त्याचबरोबर डिजिटल मोबाईल माध्यमातून “जाम” सिस्टीम म्हणजे जनधन, आधार नोंदणी मोबाईल असली पाहिहे. येणारा काळ...
Read More

डोंबिवलीत मनसेने ” एप्रिल फुल…डब्बा गुल ” म्हणत केला निषेध

डोंबिबली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका माध्यमातून सत्ताधारीपक्ष तसेच प्रशासन यांनी विकासाच्या नावावर पायाभूत सुविधांची वाट लावली आहे. कोणतेही प्रकल्प पूर्ण होईपर्यंत करदात्या नागरिकांची दैना होत आहे. याचा निषेध म्हणून 1...
Read More

वन्य प्राण्यांसाठी श्रमदानातून तयार केले पाणवठे [ डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ]

डोंबिवली : डोंबिवली पक्षी अभयारण्यात गेले काही महिने निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेत कृत्रिम पाणवठे तयार करण्यासाठी श्रमदान कार्यक्रम हाती घेतला. सर्वसामान्य नागरिकांना श्रमदानात सहभागी होण्याचे आवाहन...
Read More

डोंबिवली व्यापारी महामंडळाकडून वेळ बदलण्याबाबात आयुक्तांना साकडे

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका परिक्षेत्रात पुन्हा कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहरातील निर्बंध कडक केले आहेत. त्यानुसार व्यवसायाच्या वेळेत बदल केला आहे....
Read More

कचरा दुर्गंधी प्रकरणी बालाजी गार्डन नागरिकांचे आमदार राजू पाटील यांना साकडे

डोंबिवली : पालिका प्रशासन “स्वच्छ-सुंदर डोंबिवली” साठी अग्रेसर आहे असा टेंबा मिरवणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे पितळ उघडे पडले आहे. कचरा मुक्त शहर म्हणून लोखो रुपये खर्च केले जातात. नागरिकांना ओला-सुका...
Read More