ढाक्कुमाकुमच्या तालावर शहर आणि ग्रामीण भागात गोविंदानी फोडल्या 315 दहीहंड्या
डोंबिवली : शहर आणि ग्रामीण भागात श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या भावभक्तीत साजरा झाला. त्यानंतर ठिकठिकाणी खासगी 263 तर 52 ठिकाणी सार्वजनिक अशा एकूण 315 दहीहंड्या विविध गोविंदा पथकांनी फोडल्या. बाजीप्रभू चौकातील... Read More
सूतिकागृहाच्या उभारणीसाठी भारिप बहुजन महासंघ रस्त्यावर [ पोलिसांनी घेतले कार्यकर्त्यांना ताब्यात ]
डोंबिवली : गरीब, गरजूंसाठी अत्यवश्यक असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली येथील सूतिकागृहाच्या उभारणीबाबत वेळकाढू धोरणामुळे भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. नुतनीकरण होणाऱ्या इमारतीचे सावित्रीबाई फुले नामकरण व्हावे अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी... Read More
डोंबिवलीत घरगुती गणपतीसाठी शाडूच्या मूर्तीचा आग्रह
डोंबिवली : पर्यावरण संवर्धनाबाबत आता बऱ्यापैकी जागरूकता निर्माण झाली आहे. डोंबिवलीत घरगुती गणपतीसाठी शाडूच्या मूर्तीचा आग्रह डोंबिवलीकरांकडून होत आहे. येथील गोडसे कला केंद्र गेली 120 वर्षे शाडूच्या मातीपासून गणपती मूर्ती... Read More
मोफत आयुर्वेदिक रोग निदान तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे भाजपा माजी नगरसेवक तथा खंबाळपाडा येथील लोकनेते स्वर्गीय शिवाजी शेलार यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यमान नगरसेवक साई शेलार आणि रोटरी क्लब ऑफ क्रॉऊनसीटी यांच्या... Read More
शहर व ग्रामीण विभागात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
डोंबिवली : शहर व जवळच्या ग्रामीण विभागातील सरकारी कार्यालये, शाळा, गृह निर्माण संकुले, पक्ष कार्यालये आदि ठिकाणी पालिका अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करुन स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न... Read More
भव्य वास्तूत अभिनव बँकेच्या शाखेचे स्थलांतर [ माजी आमदार रमेश पाटील यांच्या हस्ते शानदार उद्घाटन सोहळा संपन्न ]
डोंबिवली : शहरातील प्रतिष्ठित बॅंक म्हणून ओळख असलेल्या अभिनव सहकारी बँकेच्या पूर्वेकडील आयरे विभागातील शाखेचे स्थलांतर शुक्रवारी मोठ्या धूम-धडाक्यात झाले. बँकेचे विद्यमान अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश रतन पाटील यांच्या... Read More