Category

सामाजिक

अखेर डोंबिवली विभागासाठी सापडला परिवहनला मुहूर्त !

डोंबिवली, दि. २२ (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाला डोंबिवली विभागासाठी परिवहनच्या बस चालविण्यास आज मुहूर्त मिळाला. येथील प्रवाश्यांची अनेक वर्षापासूनची मागणी होती. येथील प्रवासी रिक्षा प्रवासाला कंटाळल्याने...
Read More

देवदूत व्यक्तिमत्वाची अनोखी अदा : चिंतातुर पित्याच्या मुलीच्या लग्नाला दिलदार प्रल्हाद म्हात्रे यांची आर्थिक मदत

डोंबिवली, दि. २१ (प्रतिनिधी) :  समाजात रितीरिवाजानुसार मुलीचे लग्न करणे म्हणजे मुलीच्या वडिलांच्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह असते. पण अशावेळी जर कोणी  देवदूत मदतीला आला तर मोठे भाग्यच असते. आणि असे भाग्य...
Read More

अपूर्ण पदपथ आणि खड्डे विरोधात आंदोलन

डोंबिवली, दि. २१ (प्रतिनिधी) : गणपतीच्या आगमनापूर्वी शहरातील खड्डेमय रस्त्यांची तातडीने युध्दपातळीवर दुरुस्ती करा आणि मानपाडा रोडवरील पदपथाचे अपूर्ण काम त्वरित पूर्ण करा अशा मागणीसाठी प्रतिकात्मक गणरायाची आरती करुन सर्वपक्षीय...
Read More

ऐन पावसाळ्यात पिण्याचा पाण्यासाठी आंदोलन : पालिकेच्या ठोस आश्वासनानंतर उपोषण मागे

डोंबिवली, दि. २१ (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यात धो-धो पाऊस पडत असून कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झालेल्या त्या २७ गावांची पाण्याची तहान कोरडीच आहे. पाणी मिळत नसल्याने ग्रामीण विभागातील नागरिक त्रस्त...
Read More

डोंबिवलीत भरदिवसा रिक्षाचालकाकडून महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न दोन तरुणांनी पाठलाग करून पकडले रिक्षाचालकाला

डोंबिवली, दि. १८ (प्रतिनिधी) : डोंबिवलीतील एका रिक्षाचालकाने भरदिवसा एका महिलेला रिक्षात जबरदस्तीने बसवून अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या दरम्यान पूर्वेकडील गांधीनगर येथील जकात नाक्याजवळ घडली. इतक्यात मोटरसायकलीवरून...
Read More

प्रभागात वैशिष्ट्यपूर्ण कार्याने केला स्वातंत्र्यदिन साजरा

डोंबिवली, दि. १६ (प्रतिनिधी) : प्रभागात कोणत्या समस्या आहेत त्याचे नियोजन करून कामाची आखणी करण्यात नेहमीच आघाडीवर असणारे माजी सरपंच मुकेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नगरसेविका प्रमिला पाटील यांनी वैशिष्ट्यपूर्ण...
Read More