Category

सामाजिक

हजारो फेरीवाल्यांचा मोर्चा पोलिसांनी अडविला [ पालिका अधिकाऱ्यांना न्यायालयात खेचणार ]

डोंबिवली : कष्टकरी व भाजी विक्रेता हॉकर्स युनियनचा महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयावर धडकणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचे कारण सांगून कोपर उड्डाणपुला दरम्यान अडविला. हजारो मोर्चेकरी जमावाला विष्णूनगर पोलीस ठाणे परिसर...
Read More

संगीत महोत्सवाचे आयोजन

डोंबिवली : गणेश मंदिर संस्थान माध्यमातून अनेक वर्ष संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षीही तीन दिवसाचा संगीत महोत्सव होणार आहे. पूर्वेकडील आप्पा दातार चौकात सदर महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य असून संगीत...
Read More

डोंबिवलीत रिपाईने केले अभिवादन

डोंबिवली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरीनिर्वाण दिना निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना अभिवादन करण्यात आले. शहरातील...
Read More

अल्प दरात अद्ययावत डायलिसिसची सुविधा [ खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या खासदार निधीतून उभारणार डायलिसिस केंद्र ]

डोंबिवली : गरजू रुग्णांना किफायतशीर दरात डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सातत्याने करत असलेल्या पाठपुराव्याला यश आले असून डॉ. शिंदे यांच्या खासदार निधीतून सुरू होणाऱ्या अद्ययावत...
Read More

अखेर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळ्याला मूर्तस्वरूप येणार [ महापौर देवळेकर यांचे आश्वासन ]

डोंबिवली : मागील दहा वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालय शेजारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीस पालिका प्रशासन डोळेझाक करीत होते. या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी आरपीआय...
Read More

अवयवदान जनजागृती कार्यक्रम

डोंबिवली : चिरंजीवी संस्था आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम सर्वेश सभागृह, टिळक रोड, डोंबिवली पूर्व येथे रविवार दि. 26...
Read More