Category

सामाजिक

अपूर्ण पदपथ आणि खड्डे विरोधात आंदोलन

डोंबिवली, दि. २१ (प्रतिनिधी) : गणपतीच्या आगमनापूर्वी शहरातील खड्डेमय रस्त्यांची तातडीने युध्दपातळीवर दुरुस्ती करा आणि मानपाडा रोडवरील पदपथाचे अपूर्ण काम त्वरित पूर्ण करा अशा मागणीसाठी प्रतिकात्मक गणरायाची आरती करुन सर्वपक्षीय...
Read More

ऐन पावसाळ्यात पिण्याचा पाण्यासाठी आंदोलन : पालिकेच्या ठोस आश्वासनानंतर उपोषण मागे

डोंबिवली, दि. २१ (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यात धो-धो पाऊस पडत असून कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झालेल्या त्या २७ गावांची पाण्याची तहान कोरडीच आहे. पाणी मिळत नसल्याने ग्रामीण विभागातील नागरिक त्रस्त...
Read More

डोंबिवलीत भरदिवसा रिक्षाचालकाकडून महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न दोन तरुणांनी पाठलाग करून पकडले रिक्षाचालकाला

डोंबिवली, दि. १८ (प्रतिनिधी) : डोंबिवलीतील एका रिक्षाचालकाने भरदिवसा एका महिलेला रिक्षात जबरदस्तीने बसवून अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या दरम्यान पूर्वेकडील गांधीनगर येथील जकात नाक्याजवळ घडली. इतक्यात मोटरसायकलीवरून...
Read More

प्रभागात वैशिष्ट्यपूर्ण कार्याने केला स्वातंत्र्यदिन साजरा

डोंबिवली, दि. १६ (प्रतिनिधी) : प्रभागात कोणत्या समस्या आहेत त्याचे नियोजन करून कामाची आखणी करण्यात नेहमीच आघाडीवर असणारे माजी सरपंच मुकेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नगरसेविका प्रमिला पाटील यांनी वैशिष्ट्यपूर्ण...
Read More

स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यानंतर “जीएसटी” हंडी ठरली आकर्षणाचा विषय

डोंबिवली, दि. १५ (प्रतिनिधी) : शहरात जोरदार पावसाच्या वर्षावात “स्वातंत्र्य दिन आणि दहीहंडी उत्सव” साजरा करण्यासाठी तरुणाई रस्त्यावर उतरली. ध्वजरोहणाला सलामी देऊन तरुणाईची पावले पूर्वेकडील बाजीप्रभू चौकाकडे वळली होती. मुख्य...
Read More

ई कचरा व प्‍लास्टिक संकलनाला विद्यार्थ्‍यांची मोठी साथ

कल्‍याण, दि. १४ (प्रतिनिधी) : महापालिका पारीक्षेत्रात दि. १५ जूलै पासून प्‍लास्टिक पिशव्‍यांवर बंदी करण्‍यांत आली आहे. प्‍लास्टिक पिशवी बंदी मोहिमेस मिळालेल्‍या प्रतिसादानंतर संपूर्ण महापालिका क्षेत्रातील शाळांमधुन ई कचरा व प्‍लास्टिक संकलन...
Read More