आमदार नरेंद्र पवार यांची विधानसभेत मागणी : २७ गावांच्या विकासासाठी ५०० कोटी निधिची ठोक तरतूद करा
डोंबिवली, दि. २८ (प्रतिनिधी) : विधानसभेत आमदार नरेंद्र पवार कल्याण – डोंबिवली शहरातील महत्वाच्या विषयावर सरकारचे लक्ष वेधले. पालिकेत समाविष्ट असलेल्या त्या २७ गावांची नगरपालिका निर्माण करा आणि जो पर्यंत... Read More
“मनुष्य मन व माणुसकी ग्रुप” व्हाटसअप ग्रुपचे आगळे-वेगळे समाजकार्य
“मनुष्य मन व माणुसकी ग्रुप” व्हाटसअप ग्रुपचे आगळे-वेगळे समाजकार्य डोंबिवली, दि. २८ (प्रतिनिधी) : अंध व आदिवासी कुटुंबांचे संपूर्ण पालकत्व स्विकारुन आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून त्यांच्या साठी निस्वार्थ... Read More
विद्यार्थ्यांच्या प्लास्टिकमुक्त प्रोजेक्टची डोंबिवलीकर नगरसेवक घेणार दखल
डोंबिवली, दि. २१ (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत ओला व सुका कचरा वेगळा करून देण्याचे आदेश पालिका प्रशासने दिले आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र त्याप्रमाणे होताना दिसत नाही. यामुळे आता दुसरे... Read More
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा डोंबिवलीत भव्य रोजगार मेळावा संपन्
डोंबिवली, दि. २० (प्रतिनिधी) : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या कल्याण जिल्हाच्या वतीने भव्य रोजगार मेळावा आज डोंबिवली येथे आयोजित करण्यात आला होता. भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस... Read More
पालिका प्रशासनाचा निषेध :
पालिका प्रशासनाचा निषेध : फेरिवाल्यांच्या मुक्तीसाठी डोंबिवलीकरांनी केली मानवी साखळी डोंबिवली, दि. १९ (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका फेरिवाल्यांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून दिवसेंदिवस हा प्रश्न जटील होत आहे. येथील... Read More
वृक्षदिंडी माध्यमातून केला कृषिदिन साजरा
वृक्षदिंडी माध्यमातून केला कृषिदिन साजरा डोंबिवली, दि. ३ (प्रतिनिधी) : पर्यावरणामुळे डोके वर काढणारे अनेक प्रश्न सर्वांना डोईजड होत आहेत. जरी आपण कृषी प्रधान देश म्हणून स्वतःची पाठ थोपवून घेत... Read More