Category

Featured

डोंबिवलीतील घेतली वृक्षसंवर्धनाची शपथ

डोंबिवली, दि. ०५ (प्रतिनिधी) : “झाडे लावा, झाडे जगवा” असे संदेश देत डोंबिवलीतील सेंट जोसेफ शाळेतील विद्यार्थिनी वृक्षांना राखी बांधून वृक्षसंवर्धनाची प्रतीक्षा घेतली. डोंबिवलीत प्रथमच अशा प्रकारचे अनोखे रक्षाबंधन केले....
Read More

शासकीय यंत्रणा थंड : … अबब पूर्व-पश्चिम कोपर उड्डाण पुलाला भेगा !

डोंबिवली, दि. ३ (प्रातिनिध) : स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्या शासकीय यंत्रणा हवेत असून आता त्यांच्या दुर्लक्षपणाचा आरसा समोर येणार आहे. ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या डोंबिवली पूर्व-पश्चिम शहराला जोडणाऱ्या  एकमेव कोपर...
Read More

शिवसेनेचा “आयुक्त हटाव, पालिका बचाव” घोषणांनी आयुक्त कार्यालयावर धडक !

कल्याण, दि. १ (प्रतिनिधी) : आयुक्त फक्त भाजपा नगरसेवकांची कामे करतात. सेना नगरसेवकांच्या फायलीकडे दुर्लक्ष करतात असा आरोप करून आज सकाळी चिडलेल्या काही सेना नगरसेवकांनी आयुक्त कार्यालयावर घडक मारली. या...
Read More

जर एखाद्याने वंदे मातरम नाही म्हटल तर काय बिघडणार आहे — रामदास आठवले

डोंबिवली. दि. ३१ (प्रतिनिधी) : या देशात अनेक प्रश्न आहेत. मात्र दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने वंदे मातरमचा मुद्दा जाणीवपूर्वक काढला जातो. वंदे मातरम प्रत्येकाने म्हटले पाहिजे, पण जर...
Read More

विद्यार्थांचा गुणगौरव : चिंतन मनन केलं तर नक्कीच यश मिळत — जगन्नाथ पाटील

डोंबिवली, दि. ३० (प्रतिनिधी) : परीक्षेमध्ये नुसते टक्केवारी मिळविण्यासाठी धडपडू नका. विद्यार्थी नुसता परीक्षार्थी नको तर तो सर्वगुणी यशस्वी झाला पहिले. पण हे सर्व साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी चिंतन मनन केलं...
Read More

मिनी मॅरेथॉन स्पर्धेत मुरबाड ग्रामीण विद्यार्थांचे वर्चस्व

डोंबिवली, दि. ३० (प्रतिनिधी) : शिवाई बालक मंदिर ट्रस्ट माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेवर मुरबाड येथील सेंट्रल रेल्वे शाळेतील विद्यार्थ्यांनी अनेक गटातुन बाजी मारत आपले वर्चस्व राखून परितोषिकांवर...
Read More