त्याग आणि समर्पणाच्या भावनेतून काम करण्याची गरज ( भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन )
डोंबिवली : हिंदुत्व आणि विकास या दोन गोष्टींसाठी सर्व आटापिटा झाला. सत्तांतर हे या दोन्ही गोष्टी टिकविण्यासाठीच. आपल्या सर्वांना त्याग आणि समर्पण भावनेतून काम करण्याची गरज आहे असे वक्तव्य भाजपा... Read More
कडोंमपा निवडणूक विभाग मतदार यादीत सावळागोंधळ, मंदिराच्या वास्तू बाबत सवाल ( भाजपा माजी नगरसेवकांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा )
डोंबिबली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी पालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रभागाच्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात सावळागोंधळ करण्यात आला असल्याची तक्रार भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी केली आहे.... Read More
डोंबिवलीत शिंदे समर्थकांकडून जल्लोष
डोंबिवली : डोंबिवलीत शिंदे समर्थक माजी नगरसेवक रणजित जोशी व माजी नगरसेविका वृषाली जोशी यांसह अनेकांनी फटाके फोडत जल्लोष केला. माजी नगरसेवक जोशी यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर शिंदे समर्थकांनी फटाके वाजवले.... Read More
मनसे आणि सामाजिक संस्था तर्फे खड्डे भरो आंदोलन
डोंबिवली : खड्डे आणि रस्ता हे समीकरण अनेक वर्षे शहरातील लोकांसाठी त्रासदायक ठरत आहे. शहरात काही कॉंक्रीट रस्ते झाले आहेत ते सोडले तर इतर रस्त्यात खड्डेच दिसतात. खड्ड्यांमुळे रस्त्याची दयनीय... Read More
खोणी ग्रामपंचायत निवडणूकीला आले होते छावणीचे स्वरूप [ चोख पोलीस बंदोबस्तामुळे निवडणूक शांततेत पार पडली ]
डोंबिवली : कल्याण तालुक्यात घेण्यात आलेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये खोणीच्या निवडणूकीत मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला. या गावातील जिल्हा परिषद केंद्र शाळेमध्ये असलेल्या मतदान केंद्रात एकूण तीन बूथच्या माध्यमातून... Read More
आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्राच्या अँप तर्फे मिळणार योजनांचा लाभ
(विक्रांत पाटील यांचे प्रतिपादन ) डोंबिबली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेनुसार आत्मनिर्भर भारत माध्यमातून देशातील प्रत्येक घटकाचे सक्षमीकरण करण्यासाठी अनेक योजना अस्तित्वात आहेत. या योजना युवा तसेच... Read More





