Category

राजकीय

भोपर ते कोपर रेल्वे स्थानक 22 कोटींच्या रस्त्याला केंद्राची मंजुरी [ खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश ]

डोंबिवली : गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या भोपर ते कोपर रेल्वे स्थानक रस्त्यासाठी निधी देण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना अवघ्या 10 मिनिटांत डोंबिवलीला जाता येणार...
Read More

अण्णाभाऊंचा नारा आजही देशाला लागू पडतो — दयानंद किरतकर

डोंबिवली : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांनी “यह आजादी झुठी है। देश की जनता भुखी है । हा नारा दिला होता. आजही देशाची विदारक स्थिती तशीच...
Read More

धोकादायक इमारतीत डोंबिवली विधानसभा मतदार संघाचे कार्यालय

डोंबिवली : १४३ डोंबिवली विधानसभा मतदार संघाचे कार्यालय पश्चिमेतील भाषाप्रभु ज्येष्ठ साहित्यीक कै. पु. भा. भावे सांस्कृतिक केंद्राच्या जागेत गेली सात-आठ वर्षे आहे. डोंबिवली नगरपरिषदेने १९८० साली ही इमारत बांधली...
Read More

भाजपा नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन, प्रभाग अधिकाऱ्यांवर डागली तोफ [ पूर्व डोंबिवलीत अनधिकृत फेरीवाले – अनधिकृत बांधकामापासून मुक्त करा ]

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका अंतर्गत डोंबिवली विभागीय कार्यालयातील “फ” प्रभागक्षेत्र आणि “ग” प्रभागक्षेत्रात अनधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत बांधकाम होत आहे त्याला जबाबदार प्रशासन आहे. प्रशासनाचे अधिकारी हप्ता घेवून अनधिकृत...
Read More

डोंबिवलीत भाजपाचा जल्लोष

डोंबिवली : गुजरातमध्ये पुन्हा 22 वर्षानंतरही सत्ता कायम टिकवण्यात भाजपा यशस्वी झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाल्याचा आनंद व्यक्त करीत भाजपा नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी फटाक्यांची आतषबाजी...
Read More

जय प्रल्हाद जाधव यांची रिपाईचे युवा नेता म्हणून निवड

डोंबिवली, दि. ११ (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली शहरातील रिपब्लिकन पार्टी आँफ इंडीयाच्या (आठवले गट) च्या युवक आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने जय प्रल्हाद जाधव यांची युवा नेता म्हणून...
Read More