Category

सामाजिक

पाणी चोरांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यास औद्योगिक मंडळाच्या कायद्यात तरतूद नाही ?

डोंबिवली : कल्याण डोंबिवलीतील २७ गावांना पाणी पुरवठा करण्याचे काम औद्योगिक विकास महामंडळ, डोंबिवली करत असून या भागात मेाठ्या प्रमाणात पाणी चोरी होत असून पाणी चोरांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश...
Read More

स्वच्छ सुंदर प्रभागासाठी आमदारांनी दिली “घंटागाडी”   

डोंबिवली : महापालिका प्रशासन स्वच्छतेच्या बाबतीत कुचकामी ठरत असल्याने त्या २७ गावांचा भार कमी करण्यासाठी नवीन योजना ग्रामीण आमदार सुभाष भोईर यांनी अस्तित्वात आणली आहे. स्वच्छ आणि सुंदर प्रभाग होण्यासाठी...
Read More

घरगुती गॅससाठी पाईपलाईन टाकण्यास स्थानिक नागरिकांचा ठाम विरोध

डोंबिवली : डोंबिवलीत घराघरातून गॅसपुरवठा करण्यासाठी महानगर गॅस कंपनीकडून २००५ पासून काम सुरु आहे. निवासी भागात आतापर्यत सुमारे १२०० नागरिकांना घरगुती गॅस पुरवठा सुरू करण्यात आला आहे. सध्या डोंबिवली जिमखाना...
Read More

२७ गावांच्या नियोजनबद्ध विकासासाठी लौकिक होम्स आदर्श माँडेल ठरेल [ खा. डॉ. श्रीकांत शिंदे ]

डोंबिवली : नियम मोडून बांधलेल्या इमारती या महापालिकेच्या दुष्टीने अनधिकृत आहेत. त्यामुळे त्यांना कायदेशीरपणे वीज, पाणी या मूलभूत सुविधा मिळत नाहीत. २७ गावात देखील हिच परिस्थिती आहे. मात्र लौकिक होम्स,...
Read More

बिबट्याच्या शिकाऱ्यासह वाघाच्या कातडीच्या तस्कराला अटक [ अटक आरोपींची संख्या चार ]

डोंबिवली : बिबट्या आणि वाघाच्या कातडीची विक्री करण्यास डोंबिवलीत आलेल्या दोघा तस्करांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या कल्याण पथकाने काही दिवसांपूर्वी मुद्देमालासह अटक केली होती. या पथकाने याच बिबट्याच्या शिकाऱ्यासह वाघाच्या कातडीच्या...
Read More

19 वर्षीय हिंदू तरुण घेतोय जैन धर्माची दीक्षा

डोंबिवली : शहराच्या पूर्व भागातील तुकाराम नगरात राहणारा मंदार म्हात्रे हा तरुण हिंदू धर्माच्या चालीरीतीमध्ये वाढलेला. त्याच्या शेजारी राहणाऱ्या मधुबेन यांच्या सान्निध्यात आला. त्याच्यासोबत तो जैन मंदिरात जाऊ लागला. त्याला...
Read More