वनराईच्यावतीने डोंबिवलीत कृषी महोत्सवाचे शानदार उद्घाटन
डोंबिवली : शेतकरी जगला तरच आपल भवितव्य चांगले आहे. शेतकरी जे पिकवतो ते आपण कृत्रिमपणे बनवू शकत नाही म्हणून शहरी व ग्रामीण भागाला जोडून बळीराजाला मदत ठरेल आसे हे प्रदर्शन... Read More
पाच मजली अनधिकृत “नागुबाई निवास” खचली
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिक परिक्षेत्रात जुन्या इमारतींसाठी सामुदायिक ”विकास योजना” अंमलात आणावी यासाठी सत्ताधारी व विरोधक शासनाकडे मागणी करीत आहेत. पण लालफितीत अडकल्यामुळे योजनांची अंमलबजावणी होत नाही. ऐंशीच्या दशकातील... Read More
तरुणाई बरोबर आबालवृद्धांची फडके रोडवर हजेरी
डोंबिवली, दि. १८ (प्रतिनिधी) : चैत्र गुढीपाडवा असो वा दिवाळी डोंबिवलीच्या तरुणाईचं हक्काचं ठिकाण म्हणजे फडके रोड याची प्रचिती आजही पाहायला मिळाली. वर्षोनुवर्षे दिवाळीच्या पहिल्या दिवशी फडके रोडवर तरुणाईचा अभूतपूर्व... Read More
दत्तकी घेतलेल्या आदिवासी पाड्यात डोंबिवलीतील सुधाश्री सामाजिक संस्थेची दिवाळी साजरी
डोंबिवली, दि. १८ (प्रतिनिधी) : डोंबिवलीतील सुधाश्री सामाजिक बांधिलकी जपणारी संस्थेने दत्तक घेतलेल्या ढवळे पाडा या गावात दिवाळी साजरी करण्यात आली. या निमित्याने सुधाश्रीच्या अध्यक्षा तथा भारतीय जनता पार्टी महिला... Read More
दिवाळी पहाट कार्यक्रमात अंध व्यक्तींचा सत्कार
डोंबिवली, दि. १८ (प्रतिनिधी) : युवक काँग्रेस डोंबिवली विधानसभा सचिव तथा शिक्षण मंडळ समितीचे माजी उपसभापती अमित म्हात्रे यांच्या वतीने डोंबिवली पश्चिमेकडील सम्राट चौक येथे आयोजित केलेल्या दिवाळी पाहत कार्यक्रमात... Read More