खासदारांच्या पत्राला थारा नाही : जुनी डोंबिवली, ठाकूरवाडी विभागातील नागरिक पाण्यापासून वंचित
डोंबिवली : पावसाळी हंगामात सरासरीपेक्षा पाऊस होऊनही कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिक्षेत्रातील डोंबिवली पश्चिम ठाकूरवाडीतील नागरिक पाण्यापासून वंचित आहेत. पाणी वितरण विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सामान्य नागरिकांना वेठीस धरले जात... Read More
भावपुर्ण वातावरणात टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाचे कृत्रिम विहिरीत विसर्जन
डोंबिवली : ढोल ताशाच्या ठेक्यावर लेझिम आणि झेंडा घेऊन खेळणारे नगरवासी, टाळ मृदुंगाच्या तालावर नाचणारे भजनी मंडळ आणि गेली ९ वर्षे डोंबिवलीकरांसाठी आकर्षण ठरलेले महिलांचे विशेष पथक अशा पारंपारिक आणि... Read More
डोंबिवलीत रिक्षांना काळे झेंडे बांधून निषेध आंदोलन
डोंबिवली : पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढ रद्द करा ते होत नसेल तर रिक्षा भाडेवाढ मंजूर करून रिक्षा चालकांना सुखाने जगू द्या या मागणीसाठी लालबावटा रिक्षा युनियन माध्यमातून रिक्षांना काळे... Read More
महात्मा गांधीच्या ‘स्वच्छ भारत सुंदर भारत’ स्वप्नपुर्तीची पूर्तता करणार — डीआरएम एस. के. जैन
डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या अस्वछेतेबाबत प्रवाशांकडून येणाऱ्या अनेक तक्रारी आणि येणाऱ्या दीडशे वर्षीय महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने होत असलेली स्वच्छता आदी गोष्टींची पहाणी करण्यासाठी आलेल्या रेल्वेच्या डीआरएम एस. के.... Read More
कावळ्यांच्या उंबार्ली गावात मनमोहक गणपती देखावे [ गणपती मखर स्पर्धेसाठी गावात चढाओढ ]
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत समाविष्ट झालेल्या त्या 27 गावांपैकी कावळ्यांचे गांव म्हणून प्रसिद्ध असलेल्या उंबार्ली गावात घरोघरी विविध प्रकाराचे गणपती देखावे मनमोहक आहेत. पर्यावरण प्रेमींनी विविध नैसर्गिक साधन-सामुग्रीचा... Read More
विरोध मोडून गणेश मूर्तीचे केले विसर्जन
डोंबिवली : सोनारपाडा येथील जोंधळे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात गणेश विसर्जन करण्यास संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जोंधळे यांनी विरोध केला. पण स्थानिक आमदार सुभाष भोईर आणि शिवसैनिकांनी हा विरोध मोडून काढत गणपतीच्या... Read More