Month

September 2018

डोंबिवलीत श्वानदंश जागृती दिंडी आणि सभेचे आयोजन

डोंबिवली : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन माध्यमातून श्वानदंश जागृती दिंडी आणि श्वानदंश जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर दिंडीचे स्वागत कल्याण डोंबिवली महापालिका महापौर विनिता राणे करणार असून...
Read More

पेट्रोल-डिझेल दरवाढ विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आंदोलन [ इंधन ग्राहकांना कमळ देऊन स्वागत ]

डोंबिवली : पूर्वेकडील उस्मा आणि टेक्नो पेट्रोल पंपावर बुधवारी राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर वंडार पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल-डिझेल इंधन ग्राहकांना कमळाचे फुल देऊन उपहासाने ‘एकही भूल कमल का फुल’...
Read More

वातानुकूलित व्यायामशाळेचे उद्घाटन

डोंबिवली : कोळे गावात सर्व पक्षीय युवा मोर्चा, कोळेगाव विकास प्रतिष्ठान व कोळे ग्रामस्थांच्या सहकार्याने वातानुकूलित व्यायामशाळेचे उद्घाटन सोमवार दिनांक २४ रोजी कोळे गावातील गणेश विसर्जन घाट जवळील जून्या पडीक...
Read More

धोकादायक पत्रीपूल पाडण्याच्या कामाला सुरवात

डोंबिवली : वाहतुकीसाठी धोकादायक जाहीर झालेला नेतीवलीचा पत्रीपूल पाडण्याच्या कामाला मंगळवार दुपारपासून सुरवात करण्यात आली. धोकादायक झाल्याने गेल्या महिन्याभरापासून या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. मुंबईतील अंधेरी पूल दुर्घटनेनंतर 20...
Read More

भाजपा प्रणित औषध विक्रेत्यांच्या संघटनेचा ऑनलाइन औषध विक्रीच्या विरोधात एल्गार [ ऑनलाइन औषध विक्रीच्या बंदीसाठी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली औषध विक्रेते सरसावले ]

डोंबिवली : भारतीय जनता पक्ष प्रणित अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीने एका बैठकीचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार नरेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत...
Read More

डोंबिवलीत विशेष व्याख्यानमालेचे आयोजन

डोंबिवली : महाराष्ट्र साहित्य परिषद, डोंबिवली शाखा आणि डोंबिवली ग्रंथ संग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर व्याख्यानमालेस ज्येष्ठ साहित्यिक वामनराव देशपांडे उपस्थित राहणार...
Read More