गणेश विसर्जनाच्या नव्या संकल्पनेला डोंबिवलीत मिळाला प्रतिसाद
डोंबिवली : सांस्कृतिक डोंबिवलीत नव्या संकल्पना रुजण्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असतो. एकमेव उदाहरण म्हणजे नववर्ष स्वागतयात्रा. याच धर्तीवर गणेश विसर्जनाबाबत नवी संकल्पना उदयास आली असून डोंबिवली औद्योगिक विभागातील गणेश... Read More
व्हाटस अॅप इफेक्ट : आयुक्तांच्या निर्देशामुळे डोंबिवली विभागीय पटांगणातील भंगार हटविले
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने स्वच्छ-सुंदर पालिका असे सूत्र जाहीर करूनही पालिका परिसर कचरामुक्त फक्त कागदावरच आहे. डोंबिवली विभागीय पटांगणात भंगार आणि कचऱ्याचे साम्राज्य चर्चेचा विषय होत होता. परंतु... Read More
राजकिय क्षितीजावरील ग्रामीण तेजस्वी नेतृत्व म्हणजे डॉ. वंडार पाटील
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील समाविष्ट त्या 27 गावातील ग्रामीण विभागाचे राष्ट्रवादीचे नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ. वंडार पुंडलिक पाटील यांचा वाढदिवस सोहळा मंगळवार दि.... Read More
भारत बंदला डोंबिवलीत संमिश्र प्रतिसाद
डोंबिवली : पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या अन्याय्यकारक दरवाढीमुळे सर्वसामान्य वाहनचालक तसेच नागरिक मेटाकुटीला आले आहेत. विद्यमान सरकारने सत्तेत येण्यापूर्वी देशातील जनतेला ‘अच्छे दिन’ येतील... Read More
पत्रकार अजय निक्ते झळकले ‘अनफिट’ लघुपटात [ बेस्ट शॉर्ट फ्लिम म्हणून दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार ]
डोंबिवली : पत्रकारिता क्षेत्रात गेली दोन दशके कार्यरत असणारे डोंबिवलीतील जेष्ठ पत्रकार अजय निक्ते यांनी चित्रपट सृष्टीत दरमजल करीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. मराठी, हिंदी चित्रपट तसेच मालिकांमधून त्यांनी... Read More
नांदिवली विभागात पाणी टंचाई : अधिकाऱ्यांच्या तकलादू भूमिकेमुळे भ्रष्टाचार आणि पाणीटंचाई
डोंबिवली : डोंबिवली जवळच असलेल्या नांदिवली पंचानंद मधील पाण्याचे दुर्भिक्ष कमी व्हावे म्हणून जादा क्षमतेचे पंप बसवण्यास मंजूरी असताना ठेकेदार व अधिकाऱ्याच्या घनिष्ट संबंधामुळे असे भ्रष्टाचार होऊन कमी क्षमतेचे पंप... Read More