Month

November 2024

कल्याण ग्रामीण मधील पाणी प्रश्नाला प्रथम प्राधान्य देणार

( नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे यांची घोषणा ) डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत देऊन विजयश्री खेचून आणणारे तसेच सामान्य कार्यकर्ता अशी ओळख असणाऱ्या आमदार राजेश मोरे यांनी...
Read More

ओम साईचा गजर करीत पालखीसह साईभक्त पायी  चालले शिर्डीला !

डोंबिवली : बेतवडे गावतील ओम साई सेवा मंडळ माध्यमातून दरवर्षी शिर्डी पदयात्रा निघते. या पदयात्रेत अनेक साईभक्त मोठ्या आनंदाने सहभागी होत असतात. सोमवारी साई पदयात्रा ओम साई च्या गजरात निघाली. साईबाबांच्या पालखीसह अनवाणी साईक्तांनी शिर्डीला पाचारण केले. दरम्यान डोंबिवलीतील...
Read More

डोंबिवलीत कोकण एकता प्रतिष्ठानचा भव्य कोकण महोत्सव

डोंबिवली : समाजसेवक तथा कोकणप्रेमी भाई पानवडीकर यांनी कोकण एकता प्रतिष्ठान माध्यमातून कोकणचा स्वाद, कोकणचा नाद, कोकणची नाती, कोकणची संस्कृती जपण्याच्या उद्देशाने डोंबिवलीत भव्य कोकण महोत्सवाचे आयोजन केले आहे. गेली...
Read More

डोंबिवलीत जल्लोष :नामदार रवींद्र चव्हाण भरघोस मतांनी विजयी

डोंबिवली : डोंबिवली विधानसभा मतदार संघात झालेल्या समोरासमोरील लढतीत महायुतीतील भाजपाचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी चौथ्यांदा विजयी षटकार मारून भरघोस मतांनी विजय संपादन केला. रवींद्र चव्हाण यांनी महाआघाडीतील शिवसेना (उबाठा)...
Read More

महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांच्यासाठी लोकगीतातुन प्रचार !

( आंबेडकरी जनतेचा भव्य मेळाव्यात चव्हाणांचा जय जयकार ) डोंबिवली : डोंबिवली विधानसभा मतदार संघात निवडणूक प्रचार रंगात आला असून प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. चौक सभा, जाहीर प्रचार...
Read More

महायुती उमेदवार राजेश मोरे यांच्या मध्यावर्ती निवडणूक कार्यालयाचे धुमधडाक्यात उदघाटन

24 तास उपलब्ध असणारा आणि सुख दुःखात धावून येणारा कार्यकर्ता निवडून द्या —– खासदार डॉ श्रीकांत शिंदे डोंबिवली : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेश मोरे या...
Read More