डोंबिवली पत्रकार संघाची २०१९-२० ची कार्यकारणी जाहीर [ अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार विकास काटदरे यांची निवड ]
डोंबिवली : डोंबिवली पत्रकार संघाची सोमवारी वार्षिक बैठक पार पडली. या बैठकीत २०१९-२० ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. नवीन कार्यकारणीत ज्येष्ठ पत्रकार अध्यक्षपदी विकास काटदरे (सामना), कार्याध्यक्षपदी राजलक्ष्मी पुजारे-जोशी (महाराष्ट्र... Read More
पुष्पगुच्छ, पुष्पहार देण्यापेक्षा एखादं पुस्तक किंवा ग्रंथ भेट द्या — प्रा. डॉ. राम नेमाडे
डोंबिवली : ज्ञानसाधना ही एक चळवळ असून ती एक प्रक्रिया आहे. क्रिया लगेच थाबते, प्रक्रियेत सातत्य असावे लागते. आजच्या पिढीने घेतलेले वाचनसंस्कृती विस्ताराचे व्रत पुढील पिढीकडे सोपवायचे आहे. वाचनाची ज्ञान... Read More
बहिणाबाईंचे विचार सर्वसामान्यांच्या जगण्याला बळ देणारे — पालकमंत्री एकनाथ शिंदे
डोंबिवली : कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी सर्वसामान्य कष्टकऱ्यांकरिता लिहिलेल्या कविता अजरामर झाल्या असून आजही बहिणाबाईंच्या कविता कष्टकरी, पिडीत, सर्वसामान्यांना जगण्याकरिता बळ देणाऱ्या असून त्यांच्या कवितांमधून आजही जगताना नवी ऊर्जा मिळते... Read More
अत्याधुनिक प्रणालीमुळे सांडपाणी प्रकल्प पूर्ण सक्षम — पल्लवी फौजदार
डोंबिवली : पूर्वी औद्योगिक विभागात असणाऱ्या दोन सांडपाणी प्रकल्पामधून होणाऱ्या प्रदूषित पाण्याचे विघटन ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे तसे होत नव्हते. परंतु आता सांडपाणी प्रकल्प अत्याधुनिक प्रणालीने परिपूर्ण झाला आहे. जरी... Read More
भटक्या कुत्र्यांच्या समस्येसाठी महासभेत ठराव आणा [ डॉ. आनंद हर्डीकर यांनी महापौरांकडे मागणी ]
डोंबिवली : शहरातील भटक्या कुत्र्यांच्या उच्छादामुळे वेळीच बंदोबस्त निराळ्या पद्धतीने करणे गरजेचे आहे. भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून समस्या सुटणार नाही तर त्यासाठी ठोस उपाय करावा लागेल. प्रशासन जागे झाले तर... Read More
देशाच्या सार्वभौमत्वाला माओवादाचा धोका —- कॅप्टन स्मिता गायकवाड
डोंबिवली : सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून सरकारी आस्थापना, सैन्य, पोलीस आदी सुरक्षा यंत्रणाना लक्ष्य करून राजकीय सत्ता ताब्यात घेणे हेच माओवादी विचारसरणीचं ध्येय आहे असे प्रतिपादन कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी केले.... Read More