Category

सामाजिक

देशाच्या सार्वभौमत्वाला माओवादाचा धोका  —- कॅप्टन स्मिता गायकवाड

डोंबिवली : सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून सरकारी आस्थापना, सैन्य, पोलीस आदी सुरक्षा यंत्रणाना लक्ष्य करून राजकीय सत्ता ताब्यात घेणे हेच माओवादी विचारसरणीचं ध्येय आहे असे प्रतिपादन कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी केले....
Read More

अवाढव्य ‘घरडा सर्कल’ होत आहे वाहतूक कोंडीचे कारण [ स्थानिक नगरसेवकाचे निवेदन केराच्या टोपलीत ]

डोंबिवली : शहरातील महत्वाचा वर्दळीचा रस्ता असलेल्या लोकमान्य टिळक चौक (पारसमणी) ते घरडा सर्कल रस्त्यावर प्रतिदिन वाहतुकीची मोठी कोंडी होऊ लागली आहे. कल्याण, शिळफाटा रस्त्याकडे जाणारी बहुतांशी वाहने या रस्त्यावरून...
Read More

दिव्यांग मुलांना आजन्म सांभाळणे एक मोठे कार्य — अविनाश बर्वे

डोंबिवली : आदिवासी, अपंग, दिव्यांग आणि अतिदुर्गम भागातील कलाकारांच्या विविध कलाकृच्या प्रदर्शनाचे ब्रीदवाक्य ‘प्रेरणा बना’ असे आहे. आणि तेच काम या ठिकाणी होत आहे. अस्तित्व दिव्यांगांची मातृसंस्था आहे. या संस्थेतून...
Read More

रिपाइं मेळाव्यासाठी डोंबिवलीतून हजारो कार्यकर्ते रवाना

डोंबिवली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया या पक्षाचा  61 वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनाचा भव्य सोहळा ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे....
Read More

गांधी जयंती निमित्त कोपरगावांत स्वच्छता मोहीम

डोंबिवली : आंतरराष्ट्रीय एस.एन.डी.पी. योगा संस्थेची डोंबिवली शाखा आणि कोपरगांव शिवसेना शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी जयंती निमित्त कोपरगावांत स्वच्छता मोहीम राबिविण्यात आली होती. सदर स्वच्छता मोहीम पालिका परिवहन समितीचे...
Read More

भाजपच्या स्वच्छता सेवा पदयात्रेत हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग [ राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले गांधीजींच्या पुतळ्याचे पूजन ]

डोंबिवली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून महात्मा गांधी स्वच्छता सेवा संवाद पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान पूर्वेकडील गांधी बागेतील महात्मा गांधींच्या पुतळ्याला राज्यमंत्री तथा...
Read More