By

admin

वामन म्हात्रे फाऊंडेशनच्या वतीने मोफत छत्री वाटप

डोंबिवली : शहरातील वामन म्हात्रे फाउंडेशनच्या माध्यमातून तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष तथा स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण आणि भारतीय जनता पक्ष पश्चिम मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पश्चिमेकडील अनमोल नगरी येथील जनसंपर्क कार्यलयात...
Read More

आपत्तकालीन कक्ष केबिनमधील छताचे प्लास्टर झालयं तकलादू !

( धोकादायक इमारतीत बसतात कर्मचारी ) डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका डोंबिवली विभागीय कार्यालय हे चार पाच वर्षापासून अतिधोकादायक इमारत घोषित आहे.  येथील बहुतेक कार्यालये दुसऱ्या इमारतीत हलविण्यात आली आहेत....
Read More

बांधकाम कामगार मुलांची उंच भरारी : नाका कामगारांचा मुलगा आणि मुलगी झाले डॉक्टर

( महाराष्ट्र जनरल मजदुर संघटनेने केले कोडकौतुक ) डोंबिवली : एक बांधकाम कामगार रोज विटावर विटा रचित आपले आयुष्य जगत असतो. मात्र काम करिताना त्याचा उद्देश असे जीवन आपल्या मुलांवर...
Read More

भाजपची जंबो कार्यकारणी जाहीर !

डोंबिवली : भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर (नंदु ) परब यांनी त्यांची जंबो कार्यकारणी घोषित केली. डोंबिवली ग्रामीण मंडल कार्यालयात सोमवारी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत त्यांनी त्यांच्या कार्यकारिणी सदस्यांच्या नावांची घोषणा...
Read More

डोंबिवलीत गावदेवी लोटूआईची यात्रा

डोंबिवली : पश्चिमेतील देवीचा पाडा मोठागाव येथील ग्रामदेवता श्री गावदेवी लोटू आईच्या यात्रेला गुरुवारपासून सुरुवात झाली. भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी देवी म्हणून गावदेवी पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण कोकण...
Read More

घर सुरक्षित नाहीत, त्यात वाहनांचा देखील भरोसा नाही

( चोरीच्या घटनांनी नागरिक हैराण ) डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात घरफोडी बरोबर दोनचाकी वाहन चोरीला जाण्याच्या घटना समोर येत आहेत. सातत्याने अशा चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे...
Read More