प्रदूषित पाण्याचा परिणाम :
श्री पिंपलेश्वर महादेव मंदिरच्या विहिरीत 5 मृत कासव व मोठे मासे !
डोंबिवली : डोंबिवली जवळील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर परिसरातील मोठ्या विहिरीत गेले दोन दिवस मृत कासव व मासे दिसून येत आहेत. विहिरीचे पाणीही काळे दिसून येत असून पाण्याला उग्र वास येत आहे.... Read More
साधना आधार वृद्ध सेवा केंद्रात नवरात्रोत्सव निमित्त
नवचंडी यज्ञ !
( वृद्धाश्रमात होतात सण- उत्सव ) डोंबिवली : पश्चिमेकडील कुंभारखानपाडा येथे साधना आधार वृद्ध सेवा केंद्रात प्रतिवर्षाप्रमाणे संस्थापक अध्यक्षा सुमेधा थत्ते यांच्या माध्यमातून नवरात्रोत्सव निमित्ताने नवचंडी याग आणि कुंकुमार्चन सेवा... Read More
भाजपा डोंबिवली पूर्व शहर उपाध्यक्ष पदी राजू शेख यांची नियुक्ती
डोंबिवली : भाजपा डोंबिवली पूर्व शहर उपाध्यक्ष पदी राजू शेख यांची नियुक्ती केली आहे. राजू शेख हे २०१५ पासून भाजपा मध्ये काम करत आहेत. त्यांचे काम पाहून पक्षाने त्यांच्यावर दुसऱ्यांदा... Read More
दुःखाचा डोंगर कोसळलेल्या इमारत मालकाने डोंबिवलीकरांचे मानले आभार !
डोंबिवली : शहरात धोकादायक इमारतींचा प्रश्न नेहमीच ऐराणीवर आहे. इमारत कधीही कोसळेल याचा भरवसा नसला तरी त्या इमारत मधील भाडेकरू घर सोडण्यास तयार होत नाही. कारण दुसरा कसलाच आधार नसतो.... Read More
गणेशोत्सवातून सामाजीक बांधलकी :
आदीवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
डोंबिवली : डोंबिवली जवळील काटई गावातील सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांचे घरी पाच दिवसांच्या घरगुती गणेशोत्सव साजरा होतो. या दरम्यान दर्शनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांकडून शैक्षणिक साहित्याची भेट बाप्पासमोर भक्त अर्पण... Read More
श्री कला संस्कार संस्थेचा दिल्लीत नृत्याविष्कार
डोंबिवली : श्रीगणेश उत्सव दरम्यान दिल्ली येथे श्री कला संस्कार डोंबिवली संस्थेतर्फे सातत्याने 20 वर्षे दिल्ली येथील विविध महाराष्ट्र मंडळात लोककलेचा नृत्याविष्कार सादरीकरण करण्यासाठी आमंत्रित केले जाते. या वर्षीही विठ्ठल... Read More