Day

July 26, 2024

डोंबिवलीत स्मशानभूमीतील पाणी गळतीमुळे नागरिक त्रस्त

( शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी घेतली तात्काळ दखल ) डोंबिवली : पूर्वेतील शिवमंदिर रोडवर असलेल्या रामनगर मोक्षधाम स्मशानभूमीत मुसळधार पावसामुळे वरच्या छतावरून मोठया प्रमाणावर पाणी गळत आहे. परिणामी स्मशानभूमीत...
Read More

कारगिल विजय दिनानिमित्ताने.डोंबिवलीत शहीदविरांना शौर्याजली

डोंबिवली : कारगिल विजय दिनाला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नागरी संरक्षण संघटना व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी डोंबिवलीतील शहीद कॅप्टन विनयकुमार सच्चान स्मारक येथे...
Read More

संथगतीने होत असलेल्या रस्ता काँक्रिटीकरण कामाकडे लक्ष द्यावे !

( माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांचे पालिका आयुक्तांशी साधला संवाद ) डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत डोंबिवली विभागीय पश्चिम मधील प्रभाग क्रमांक 49 राजू नगर परिसरातील सुभाष रोड ते...
Read More

डोंबिवलीत स्वामींच्या घरात वर्धापनदिन निमित्ताने विविध उपक्रम

डोंबिवली : स्वामींच्या घराच्या पाचव्या वर्धापनदिन निमित्ताने सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वर्धापनदिनानिमित्त पर्यावरणाचा संदेश देणारी सुंदर बाग सुशोभित करण्यात आली. झाडे लावा झाडे जगवा या प्रकल्पा...
Read More

डोंबिवली जवळील लोढा हेवनमध्ये चौकात पाणीच पाणी, नागरिक त्रस्त !

डोंबिवली : लोढा हेवन परिसरात दरवर्षी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, गावदेवी चौक तसेच अनेक सोसायटीच्या आवारात पावसाळ्यात तुडुंब पाणी भरत असते त्यामुळे रहिवाशांना दरवेळी पावसामुळे...
Read More

समर्थ प्रतिष्ठानच्या तर्फे प्रल्हाद म्हात्रे यांचा समर्थ पुरस्कार देऊन गौरव

डोंबिवली : पश्चिम विभागातील रेल्वे मैदान केंद्रशासित या मोकळ्या भूखंडावरील अती दुर्गंधी व झाडांचे साम्राज्य असलेल्या जागेची निगा प्रल्हाद म्हात्रे यांनी स्व:खर्चाने जेसीबी मशीन लावून सपाटीकरण करून फिरण्याजोगी सुंदर केली....
Read More