डोंबिवलीत “शरद महोत्सव” : कोरोनानंतर आता होणार महोत्सवांची मायंदाळी (राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते उदघाटन)
डोंबिवली : गेली दोन वर्षे कोरोना महामारीने शहरात होणाऱ्या महोत्सवार संक्रात आली होती. सांस्कृतिक डोंबिवली महोत्सवाचे आगार असूनही कोरोनामुळे सर्व थंड पडलं होतं. मात्र आता कोरोनचा प्रभाव कमी होऊन सर्व... Read More
बेरोजगारी विरोधात युवकांनी रस्त्यावर उतरून निषेध करायला हवा ! (राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांचे प्रतिपादन)
डोंबिवली : बेरोजगारी प्रचंड वाढल्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी केंद्र शासनाविरोधात रस्त्यावर उतरले पाहिजे. रोजगार हा आपल्या सर्वांचा हक्क असून तो आपल्याला मिळालाच पाहिजे. ज्याप्रमाणे मतदानाचा अधिकार बजावलाच पाहिजे असं सांगितलं... Read More
आगरी समाज विज्ञाननिष्ठ असावा — प्रा. डॉ. सुरेश तुकाराम मढवी ( डोंबिबलीत आगरी भाषेचे पाहिले विद्यावाचस्पती )
डोंबिवली : विद्यावाचस्पती (पी.एचडी.) ही शिक्षण क्षेत्रातील एक अत्यंत उच्च पदवी आहे. कावळ्यांचे विस्थापित गांव म्हणून प्रसिद्ध असलेल्या उंबर्लि गावचे ग्रामस्थ आणि प्राध्यापक मढवी यांनी आगरी भाषेवर प्रबंध पूर्ण करून... Read More
कर्करोग हा आरोग्याचा विषय नाही तर तो सामाजिक विषय आहे ( कर्करोग तज्ज्ञ डॉ. अनिल हेरूर यांचं प्रतिपादन )
डोंबिवली : आपल्या देशात 40 ते 60 वयोगटातील लोकांमध्ये मोठया प्रमाणात कर्करोग दिसून येतो. हाच गट कुटुंबासाठी महत्वाचा असतो. जेव्हा 40 ते 60 वयोगटातील कर्करोग रुग्ण आजारी पडतो तेव्हा पूर्ण... Read More
दिपोत्सवाच्या निमित्ताने डोंबिवलीकरांची शिवशाहीरांना अनोखी आदरांजली
दिपोत्सवाच्या निमित्ताने डोंबिवलीकरांची शिवशाहीरांना अनोखी आदरांजली डोंबिवली : पाडव्याच्या शुभदिनी भव्य स्वागतयात्रा सुरू करण्याचा मान मिळवलेल्या डोंबिवली शहराचे ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिराच्या भव्य गाभाऱ्यात गणेश मंदिर संस्थानातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही त्रिपुरारी... Read More
नांदिवलीत पाणी तुंबण्याची समस्या मार्गी लागणार ! ( नाले बांधणी व रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न )
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत डोंबिवली पूर्व विभागातील नांदिवली येथे पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या येथील नागरिकांना रडकुंडीस आणत होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पावसाळ्या दरम्यान पहाणी दौरा करून... Read More