Category

Featured

श्री मारू कुमावत समाज सेवा ट्रस्टतर्फे मान्यवरांचा गौरव

डोंबिवली : येथील मारू कुमावत समाज सेवा ट्रस्ट माध्यमातून चातुर्मास प्रारंभाचे औचित्य साधून पाचवा स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पूर्वेकडील दावडी विभागातील पाटीदार सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी सेवा...
Read More

प्रति पंढरपूर विठ्ठल मंदिरात घेतले भाविकांनी पुंडलिकाचे दर्शन [ वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळातर्फे आषाढी सोहळा संपन्न ]

डोंबिवली : आषाढी एकादशीचे औचित्य साधून प्रति पंढरपूर म्हणून शहरातील ओळख असलेल्या दत्तनगर येथील विठ्ठल मंदिरात विठ्ठल भक्तांनी मनोभावे विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले. ‘विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला’ या गजराने वारकरी...
Read More

ग्राहकांनो प्लास्टिकच्या पिशव्या मागू नका, डोंबिवलीत फेरीवाल्यांचा अनोखा उपक्रम !

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने प्लास्टिक पिशवी बंदीसाठी विविध योजना आणि उपक्रमांचे आवाहन नागरिकांना केले. यासाठी दुकानदार आणि फेरीवाले यांना यामध्ये समाविष्ट करून घेतले. काही फेरीवाल्यांवर आणि दुकांदारांवर कारवाईही...
Read More

त्याग आणि समर्पणाच्या भावनेतून काम करण्याची गरज ( भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन )

डोंबिवली : हिंदुत्व आणि विकास या दोन गोष्टींसाठी सर्व आटापिटा झाला. सत्तांतर हे या दोन्ही गोष्टी टिकविण्यासाठीच. आपल्या सर्वांना त्याग आणि समर्पण भावनेतून काम करण्याची गरज आहे असे वक्तव्य भाजपा...
Read More

कडोंमपा निवडणूक विभाग मतदार यादीत सावळागोंधळ, मंदिराच्या वास्तू बाबत सवाल ( भाजपा माजी नगरसेवकांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा )

डोंबिबली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी पालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रभागाच्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात सावळागोंधळ करण्यात आला असल्याची तक्रार भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी केली आहे....
Read More

डोंबिवलीत शिंदे समर्थकांकडून जल्लोष

डोंबिवली : डोंबिवलीत शिंदे समर्थक माजी नगरसेवक रणजित जोशी व माजी नगरसेविका वृषाली जोशी यांसह अनेकांनी फटाके फोडत जल्लोष केला. माजी नगरसेवक जोशी यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर शिंदे समर्थकांनी फटाके वाजवले....
Read More