चार स्थानकांना जोडणाऱ्या नव्या मार्गावर धावली परिवहनची बस
डोंबिवली, दि. १३ (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रम नेहमीच तोट्यात चालतात. काही धोड्याच मार्गामुळे परिवहन फायद्यात जाते अशी नेहमीची वक्तव्य परिवहनच्या बाबतीत बोलली जातात. पण यावर उपाय म्हणून... Read More
डोंबिवली खड्डा प्रकरण : ललित संघवी यांचा मृत्यू प्रकरणी अधिकाऱ्यांना धरले जबाबदार
डोंबिवली दि. ८ (प्रतिनिधी) : पूर्वेकडील औद्योगिक विभागातील खंबाळपाडा रस्त्यावरील खड्ड्यात पडून मार्बल व्यापारी ललित संघवी यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे प्रशासन अधिकाऱ्यांना सर्वच राजकीय पक्षांनी धारेवर धरले. मात्र राजकीय... Read More
“जाम” (JAM) या त्रिसुत्रीने संपूर्ण महाराष्ट्र जोडला गेला – राज्यमंत्री रवींद्र चव्हाण
डोंबिवली, दि. ०७ (प्रतिनिधी) : माहिती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ‘जाम’ सूची तयार होत आहे. “जाम” म्हणजे प्रत्येक व्यक्तिचं बँक जनधन अकाऊंट खातं, आधारकार्ड आणि हातात मोबाईल. “जाम” या त्रिसुत्रीमुळे संपूर्ण... Read More
डोंबिवलीतील घेतली वृक्षसंवर्धनाची शपथ
डोंबिवली, दि. ०५ (प्रतिनिधी) : “झाडे लावा, झाडे जगवा” असे संदेश देत डोंबिवलीतील सेंट जोसेफ शाळेतील विद्यार्थिनी वृक्षांना राखी बांधून वृक्षसंवर्धनाची प्रतीक्षा घेतली. डोंबिवलीत प्रथमच अशा प्रकारचे अनोखे रक्षाबंधन केले.... Read More
शासकीय यंत्रणा थंड : … अबब पूर्व-पश्चिम कोपर उड्डाण पुलाला भेगा !
डोंबिवली, दि. ३ (प्रातिनिध) : स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्या शासकीय यंत्रणा हवेत असून आता त्यांच्या दुर्लक्षपणाचा आरसा समोर येणार आहे. ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या डोंबिवली पूर्व-पश्चिम शहराला जोडणाऱ्या एकमेव कोपर... Read More
शिवसेनेचा “आयुक्त हटाव, पालिका बचाव” घोषणांनी आयुक्त कार्यालयावर धडक !
कल्याण, दि. १ (प्रतिनिधी) : आयुक्त फक्त भाजपा नगरसेवकांची कामे करतात. सेना नगरसेवकांच्या फायलीकडे दुर्लक्ष करतात असा आरोप करून आज सकाळी चिडलेल्या काही सेना नगरसेवकांनी आयुक्त कार्यालयावर घडक मारली. या... Read More