Category

Featured

डोंबिवली नागरी सहकारी बँक आता भीम अ‍ॅपवर

डोंबिवली : आपल्या ग्राहकाभिमुख बँकिंग सेवेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत डोंबिवली नागरी सहकारी बँक आता यू.पी.आय्. तसेच भीम (भारत इंटरफेस फॉर मनी) अ‍ॅपवर  दाखल झाली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या...
Read More

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत अभिमन्यू पुराणिक ग्रँड मास्टर

कल्याण : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित कल्याणमधील पहिल्या आंतरराष्ट्रीय जलद रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेची शानदार सांगता रविवारी झाली. स्पर्धेत अभिमन्यू पुराणिक ग्रँड मास्टर ठरला, तर...
Read More

धोकादायक इमारतीत डोंबिवली विधानसभा मतदार संघाचे कार्यालय

डोंबिवली : १४३ डोंबिवली विधानसभा मतदार संघाचे कार्यालय पश्चिमेतील भाषाप्रभु ज्येष्ठ साहित्यीक कै. पु. भा. भावे सांस्कृतिक केंद्राच्या जागेत गेली सात-आठ वर्षे आहे. डोंबिवली नगरपरिषदेने १९८० साली ही इमारत बांधली...
Read More

डोंबिवलीत प्रदूषण रोखण्यासाठी खर्ची होणार शंभर कोटी रुपये [ सांडपाणी प्रकल्प केंद्र घेणार सिंगापूर कंपनीची मदत ]

डोंबिवली : प्रदुषणाच्या बाबतीत डोंबिवली शहराचा क्रमांक राज्यात अग्रेसर असल्याने प्रदूषण रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यन्वित झाल्या आहेत. शहरातील सांडपाणी प्रकल्प केंद्रे अत्याधुनिक प्रणाली उपयोगात आणित असून आता त्यांच्या जोडीला डोंबिवलीत...
Read More

भाजपा नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन, प्रभाग अधिकाऱ्यांवर डागली तोफ [ पूर्व डोंबिवलीत अनधिकृत फेरीवाले – अनधिकृत बांधकामापासून मुक्त करा ]

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका अंतर्गत डोंबिवली विभागीय कार्यालयातील “फ” प्रभागक्षेत्र आणि “ग” प्रभागक्षेत्रात अनधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत बांधकाम होत आहे त्याला जबाबदार प्रशासन आहे. प्रशासनाचे अधिकारी हप्ता घेवून अनधिकृत...
Read More