Category

Featured

डोंबिवलीत प्रदूषण रोखण्यासाठी खर्ची होणार शंभर कोटी रुपये [ सांडपाणी प्रकल्प केंद्र घेणार सिंगापूर कंपनीची मदत ]

डोंबिवली : प्रदुषणाच्या बाबतीत डोंबिवली शहराचा क्रमांक राज्यात अग्रेसर असल्याने प्रदूषण रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यन्वित झाल्या आहेत. शहरातील सांडपाणी प्रकल्प केंद्रे अत्याधुनिक प्रणाली उपयोगात आणित असून आता त्यांच्या जोडीला डोंबिवलीत...
Read More

भाजपा नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन, प्रभाग अधिकाऱ्यांवर डागली तोफ [ पूर्व डोंबिवलीत अनधिकृत फेरीवाले – अनधिकृत बांधकामापासून मुक्त करा ]

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका अंतर्गत डोंबिवली विभागीय कार्यालयातील “फ” प्रभागक्षेत्र आणि “ग” प्रभागक्षेत्रात अनधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत बांधकाम होत आहे त्याला जबाबदार प्रशासन आहे. प्रशासनाचे अधिकारी हप्ता घेवून अनधिकृत...
Read More

हजारो फेरीवाल्यांचा मोर्चा पोलिसांनी अडविला [ पालिका अधिकाऱ्यांना न्यायालयात खेचणार ]

डोंबिवली : कष्टकरी व भाजी विक्रेता हॉकर्स युनियनचा महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयावर धडकणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचे कारण सांगून कोपर उड्डाणपुला दरम्यान अडविला. हजारो मोर्चेकरी जमावाला विष्णूनगर पोलीस ठाणे परिसर...
Read More

डोंबिवलीत भाजपाचा जल्लोष

डोंबिवली : गुजरातमध्ये पुन्हा 22 वर्षानंतरही सत्ता कायम टिकवण्यात भाजपा यशस्वी झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाल्याचा आनंद व्यक्त करीत भाजपा नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी फटाक्यांची आतषबाजी...
Read More