२७ गावांच्या नियोजनबद्ध विकासासाठी लौकिक होम्स आदर्श माँडेल ठरेल [ खा. डॉ. श्रीकांत शिंदे ]
डोंबिवली : नियम मोडून बांधलेल्या इमारती या महापालिकेच्या दुष्टीने अनधिकृत आहेत. त्यामुळे त्यांना कायदेशीरपणे वीज, पाणी या मूलभूत सुविधा मिळत नाहीत. २७ गावात देखील हिच परिस्थिती आहे. मात्र लौकिक होम्स,... Read More
धोकादायक इमारतीत डोंबिवली विधानसभा मतदार संघाचे कार्यालय
डोंबिवली : १४३ डोंबिवली विधानसभा मतदार संघाचे कार्यालय पश्चिमेतील भाषाप्रभु ज्येष्ठ साहित्यीक कै. पु. भा. भावे सांस्कृतिक केंद्राच्या जागेत गेली सात-आठ वर्षे आहे. डोंबिवली नगरपरिषदेने १९८० साली ही इमारत बांधली... Read More
बिबट्याच्या शिकाऱ्यासह वाघाच्या कातडीच्या तस्कराला अटक [ अटक आरोपींची संख्या चार ]
डोंबिवली : बिबट्या आणि वाघाच्या कातडीची विक्री करण्यास डोंबिवलीत आलेल्या दोघा तस्करांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या कल्याण पथकाने काही दिवसांपूर्वी मुद्देमालासह अटक केली होती. या पथकाने याच बिबट्याच्या शिकाऱ्यासह वाघाच्या कातडीच्या... Read More
19 वर्षीय हिंदू तरुण घेतोय जैन धर्माची दीक्षा
डोंबिवली : शहराच्या पूर्व भागातील तुकाराम नगरात राहणारा मंदार म्हात्रे हा तरुण हिंदू धर्माच्या चालीरीतीमध्ये वाढलेला. त्याच्या शेजारी राहणाऱ्या मधुबेन यांच्या सान्निध्यात आला. त्याच्यासोबत तो जैन मंदिरात जाऊ लागला. त्याला... Read More
औद्योगिक निवासी भागात ऐन उन्हाळ्यात पाण्याची गळती
डोंबिवली : सध्या उन्हाळ्याचे चटके बसत असताना ग्रमीण भागात मेाठया प्रमाणावर पाणी टंचाई जाणवत आहे. निवासी भागातील कल्याण शिळ रोडवर देान तीन ठिकणी पाण्याची गळती होत असून औद्योगिक विभागाचे कर्मचारी... Read More
गुन्हे वृत्त
सोनसाखळी चोरी कल्याण : पश्चिमेतील आधारवाडी येथील मानस दीप इमारतीत राहणाऱ्या मंगला कल्याणराव देशपांडे (८६) यांनी आपली १७ ग्रेम वजनाची सोन्याची माळ घरातील पलंगाच्या गादीखाली ठेवली असता चोरीला गेली. याप्रकरणी... Read More