Month

August 2017

आमदर नरेंद्र पवार यांची लक्षवेधी सूचनेतुन क्लस्टर योजना लागू करण्याची मागणी 

डोंबिवली, दि. ११ (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महापलिका क्षेत्रात जीर्ण अवस्थेत जुने वाडे, बैठ्याचाळी, धोकादायक – अतिधोकादायक ५४० इमारतीमध्ये अनेक कुटुंबे जीव मुठीत धरून वर्षनुवर्ष राहत आहेत. या महत्वपूर्ण विषयाकडे...
Read More

अमृत योजनेमुळे संघर्ष समितीच्या वेगळ्या नगरपालिकेचे स्वप्न भंगणार ?

डोंबिवली, दि. ११ (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतून ती २७ गावे वगळून वेगळी नगरपालिका व्हायलाच पाहिजे यासाठी सर्व पक्षीय संघर्ष समितीचा लढा सूर आहे. शासन दरबारी सभाही होत आहेत....
Read More

गुन्हे वार्ता

कल्याण डोंबिवली एका गाडीसह रिक्षा लंपास डोंबिवली : कल्याण डोंबिवली परिसरात वाहन चोरट्यांनी एकच धुमाकूळ घातला आहे. काल डोंबिवली पूर्वेकडील शिवाजी पथ येथील भागीरथी सदन मध्ये राहणारे हेमंत सहस्त्रबुद्धे यांनी...
Read More

रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या गणेश मंदिरावर पालिकेची कारवाई

डोंबिवली, दि. १० (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या रस्तारुंदीकरण पथकाने धडक कारवाई करत रस्त्याला अडथळा ठरत असलेल्या जुन्या गणेश मंदिरावर कारवाई करून मंदिर जमीनदोस्त केले. त्या अगोदर मंदिराचे खाजगी...
Read More

“दिल्लीचा लाल किल्ला” प्रतीकृती मखराला गणेश भक्तांची मागणी

डोंबिवली, दि. १० (प्रतिनिधी) : थर्मोकॉल मखरांच्या सजावटीसाठी प्रसिद्ध असलेल्या डोंबिवलीतील “वितीन एंटरप्रायजेस” प्रदर्शनामध्ये ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “दिल्लीचा लाल किल्ला” प्रतिकृती मखराला गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे....
Read More

डोंबिवलीतील गणेश घाटाची दुरवस्था, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

डोंबिवली, १० (प्रतिनिधी) : डोंबिवली पश्चिमकडील  ५० टक्क्यांहून अधिक गणेश विसर्जन होणाऱ्या मोठा गाव येथील गणेश घाटाची अतिशय दुरवस्था झाली आहे. घाटावरील फरशा निखळलेल्या, सरक्षणासाठी उभारलेल्या लोखंडी जाळ्या अनेक ठिकाणी...
Read More