Category

सामाजिक

डोंबिवलीतील या ठिकाणी भरू शकते तंत्रज्ञानाची शाळा

( जळगावातील पाथरी मधील भिंतीबाहेरील शाळेचा आदर्श ) डोंबिवली : जळगावातील पाथरी मधील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका उज्ज्वला वाडेकर यांनी भिंतीबाहेरील शाळा उपक्रम सुरु केला. याचाच आदर्श घेऊन डोंबिवलीत अशा...
Read More

पालिका आयुक्तांकडे तक्रार : कुंभारखाणपाडा स्मशानभूमीतील समस्या युद्धपातळीवर सोडविल्या नाही तर आंदोलन छेडणार

(भाजपा मंडल अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा इशारा) डोंबिवली : पूर्वकडील शिवमंदिर येथील स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आवाहनानुसार पश्चिम येथील कुंभारखान पाडा येथील स्मशानभूमीत पार्थिवावरती अंत्यसंस्कार करावेत असे सांगण्यात...
Read More

डोंबिवलीत प्रजासत्ताक दिन सोहळा धुमधडाक्यात

डोंबिवली : पूर्वेतील दत्तनगर चौकात दीडशे फुटी उंच ध्वज फडकवून महापालिका आयुक्‍त अभिनव गोयल यांनी ध्वजवंदन केले.कल्याण– डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कल्याण...
Read More

यात्रेसाठी गेलेल्या पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावरील भीषण अपघातात चार ठार

(हे चार भाविक कल्याण डोंबिवली व परळ विभागातील) डोंबिवली : पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावर शरद नगर येथे सोमवारी संध्याकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघात चार भाविक ठार झाले असून ते कल्याण डोंबिवली व...
Read More

ओम नवतरुण मित्र मंडळचा माघी गणेशोत्सव धूमधडाक्यात

डोंबिवली : पश्चिम विभागातील गोपी टॉकीज चौकात ओम नवतरुण मित्र मंडळ माध्यमातून माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. मंडळाचे अध्यक्ष सुजित नलावडे यांच्या नेतृत्वाखाली हा गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा होत...
Read More

रस्त्यावर शॉरमा विकणाऱ्या मराठी तरुणीचा स्टॉल पालिकेने हटवला !

(मनसे नेता अविनाश जाधव तसेच आमदार राजेश मोरे यांनी दिला आधार) डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन सर्व अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत असेल तर तो न्याय मला मान्य आहे. पण...
Read More