हिरवीगार झाडे झाली अचानक जीर्ण : जुन्या मोठया वृक्षांवर घातक विषारी केमिकल प्रयोगाचा संशय
डोंबिवली, दि. २५ (प्रतिनिधी) : पर्यावरणाचा समतोल राखला जावा म्हणून “झाडे लावा, झाडे जगवा” ही मोहीम कल्याण डोंबिवली महानगर पालिका परक्षेत्रात जोमाने सुरू आहे. सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि जागरूक नागरिक... Read More
पालिका अधिकाऱ्यांच्या दडप शाहीला व्यापाऱ्यांचा विरोध
पालिका अधिकाऱ्यांच्या दडप शाहीला व्यापाऱ्यांचा विरोध डोंबिवली, दि. २४ (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी काढलेल्या प्लास्टिक मुक्त पालिका फतव्याचा गोंधळ उडाला असून त्याचा फटका सामान्य... Read More
पहिल्या श्रावण सोमवाररी शिवमंदिरात भविकांची गर्दी
डोंबिवली, दि. २४ (प्रतिनिधी) : श्रावण महिन्यातला आज पहिला सोमवार असल्यामुळे शिवमंदिरात गर्दी झाली होती. शिव मंदिरात ‘हर हर महादेव’चा जयघोष करत भाविक दर्शनासाठी रांगेत उभे होते. पूर्वेकडील गणेश मंदिरातील... Read More
“रोटरी क्लब डोंबिवली सेंट्रल”चा पदग्रहण समारंभ संपन्न
डोंबिवली, दि. २२ (प्रतिनिधी) : रोटरी क्लब डोंबिवली सेंट्रलचे २०१६-१७ चे विद्यमान अध्यक्ष रो. गजानन जोशी यांनी २०१७-१८ साठी नवनिर्वाचित अध्यक्ष रो. प्रसाद कुलकर्णी यांच्याकडे नवीन वर्षांची सुत्रे सुपूर्द केली.... Read More
प्रकाश गोविंद म्हात्रे यांची अध्यक्षपदी निवड
डोंबिवली, दि. २१ (प्रतिनिधी) : डोंबिबली ग्रामिण विभागातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र श्री पिंपलेश्र्वर मंदिर विश्वस्त मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना नेते प्रकाश... Read More
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा डोंबिवलीत भव्य रोजगार मेळावा संपन्
डोंबिवली, दि. २० (प्रतिनिधी) : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या कल्याण जिल्हाच्या वतीने भव्य रोजगार मेळावा आज डोंबिवली येथे आयोजित करण्यात आला होता. भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस... Read More