Category

सामाजिक

सागाव येथील रासायनिक कंपनीच्या ड्रममध्ये स्फोट, दोन जखमी ?

डोंबिवली, दि. ०२ (प्रतिनिधी) : पूर्वेकडील ग्रामीण विभागातील सागाव येथील इंडो अमाईन्स कंपनीच्या आवारातील ऑक्सी क्लोराईड या केमिकलने भरलेल्या ड्रमचा पाण्याशी संयोग झाल्याने दुपारी सव्वा बाराचे सुमारास स्फेाट झाल्याची चर्चा...
Read More

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कायद्याचा बडगा

डोंबिवली, दि. ०२ (प्रतिनिधी) : मुजोरपणा करणाऱ्या रिक्षाचालकांना वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. रिक्षाचालकांमुळे अनेक वेळेला वाहतूक कोंडीला सामना करायला लागणाऱ्या पूर्वेकडील इंदिरा चौकात आज...
Read More

“मनुष्य मन व माणुसकी ग्रुप”  व्हाटसअप ग्रुपचे आगळे-वेगळे समाजकार्य

“मनुष्य मन व माणुसकी ग्रुप”  व्हाटसअप ग्रुपचे आगळे-वेगळे समाजकार्य डोंबिवली, दि. २८ (प्रतिनिधी) : अंध व आदिवासी कुटुंबांचे संपूर्ण पालकत्व स्विकारुन आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून त्यांच्या साठी निस्वार्थ...
Read More

आदरांजली वाहण्यासाठी एका सांगितिक मैफलीचे आयोजन

डोंबिवली, दि. २७ (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध सतार वादक तसेच स्वरतीर्थं सुधीर फड़के स्मृति समितीचे विश्वस्त पंडित रसिक हजारे यांचे  गेल्या महिन्यात निधन झाले. त्याचप्रमाणे चतुरंगचे प्रमुख कार्यकर्ते, डोंबिवलीच्या सांस्कृतिक क्षेत्रातील...
Read More

वाढदिवसानिमित्त फळेवाटप : रुग्णालयातील रुग्णांनी दिले उध्दव यांना उदंड आयुष्याचे आशिर्वाद

डोंबिवली, दि. २७ (प्रतिनिधी)  : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवली व  कल्याणच्या विविध रुग्णालयात परिवहन सभापती संजय पावशे यांच्या हस्ते रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी रुग्णांनी उध्दव...
Read More

वर्षा मिनी मॅरेथॉन-२०१७ मध्ये धावणार हजारो विद्यार्थी

डोंबिवली, २६ (प्रतिनिधी) : शिवाई बालक मंदिर ट्रस्ट माध्यमांतून गेली सोळा वर्षे शिवाई आंतरशालेय वर्षा मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. शहरात क्रीडा संस्कृती रुजून तिचे संवर्धन होऊन त्यासाठी जिद्द...
Read More