चार ठिकाणी एकाच दिवशी डोंबिवलीत भव्य रक्तदान शिबिर
( शंभर रक्तदाते रक्तदानाच्या मोहिमेसाठी सज्ज)
डोंबिवली : राज्यात सात दिवसच पुरेल एव्हढा रक्तसाठा असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निर्देशित केले आहे. कोरोनाचे संकट अद्याप गेलेले नाही त्यामुळे रक्ताची गरज भासणारच आहे.... Read More
विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी आता सर्वजण पुढे येतील
— आमदार रवींद्र चव्हाण
डोंबिवली : अमृत योजने अंतर्गत पाण्याच्या पाईप लाईन्स टाकण्याचे काम गावापासून शहरापर्यंत सुरु आहे. त्यामुळे आता भविष्यात पाण्यासाठी कोणाच्याही तक्रारी येणार नाहीत. विशेष म्हणजे आज देसले पाड्यातील नवनीत नगरात सर्वात... Read More
केमिकल कंपन्यातील अपघात रोखण्यासाठी डोंबिवलीत मार्गदर्शनपर शिबीर
डोंबिवली : कारखान्यातील वाढत्या स्फोटच्या घटनेवर गांभीर्याने लक्ष देत कल्याण अंबरनाथ मन्युफॅक्चरिंग असोसिएशन आणि औद्योगिक आरोग्य सुरक्षा संचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी डोंबिवलीतील कामा संघटनेच्या कार्यालयात रीऍक्टर सेफ्टी विषयावर मार्गदर्शनपर... Read More
तीर्थक्षेत्र पिंपळेश्वर मंदिरात भक्तांनी घेतले महादेवाचे दर्शन
डोंबिवली : कोविड महामारीच्या संकटात प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाने व्यवहार बंद ठेवले होते. यामुळे सर्वच धार्मिक स्थळे बंद होती. मात्र अनलॉकमुळे आठ महिन्यांच्या कालावधी नंतर जवळजवळ सर्व व्यवहार सुरु झाले... Read More
श्रध्येने परिक्रमा करणाऱ्यांना मनातल्या इच्छा आपोआप पूर्ण होतात
डोंबिवली : “सत्यप्रतिष्ठायां क्रियाफळाश्रयव्रम” या पतंजली योगसुत्राप्रमाणे अतिशय श्रध्येने परिक्रमा करणाऱ्यांना मनातल्या इच्छा आपोआप पूर्ण होतात. नर्मदा मैयेच्या ई च्छेप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतात याची वारंवार प्रचिती येते. “नर्मदा मैया –... Read More
एस.टी. कामगारांना पगार नाही ही शर्मानक गोष्ट — आमदार रवींद्र चव्हाण
डोंबिवली : महाविकास आघाडी सरकारला निश्चित धोरण नसल्याने सर्वच बाबतीत राज्य पिछाडीवर जात आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या, शैक्षणिक क्षेत्रातील निर्णयांची डोलायमान स्थिती आणि आता ऐन दिवाळीत एस.टी. कामगारांना पगार नाही ही... Read More