By

admin

ज्वेलर्सची लूट फसली. नागरिकांनी लुटारूंना झोडपले [ लुटारूंना मोका लावण्याचा पोलिसांचा विचार ]

डोंबिवली : डोंबिवलीच्या गजबजलेल्या मानपाडा रोडवर गुरूवारी रात्री थरारक घटना घडली. दिवसभर गोळा झालेल्या रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लुटण्यासाठी आलेल्या तिघा लुटारूंचा मनसुबा व्यापाऱ्याच्या प्रतिकारामुळे फसला. लुटारूंनी केलेल्या गोळीबारात व्यापारी थोडक्यात...
Read More

सामान जप्तीच्या कारवाई विरोधात फेरीवाल्यांचे ठिय्या आंदोलन

डोंबिवली : फेरिवाल्यांच्या विरोधात पालिकेच्या डोंबिवली विभागाने कडक कारवाई सुरु केली आहे. गेले दोन महिने या फेरीवाल्याना स्टेशन परिसरात बसु दिले जात नाही. यामुळे संतापलेल्या फेरीवाल्यांनी गुरुवारी सायंकाळी आक्रमक पवित्रा...
Read More

पालिका प्रशासनाच्या आडमुठया धोरणामुळे भूमिगत केबल टाकण्याचा निधी जाणार परत ?

डोंबिवली : केंद्र शासनाच्या ‘एकात्मिक उर्जा विकास योजने अंतर्गत कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सुमारे 113 कोटी रुपयांची कामे करण्यासाठी राज्य विद्युत कंपनीला मंजूरी देण्यात आली आहे. मात्र भूमिगत उच्च व...
Read More

सत्ताधारी प्रोग्रेसिव्ह पॅनल डोंबिवली जिमखाना पुन्हा बाजी मारणार !

डोंबिवली : शहरातील प्रसिध्द डोंबिवली जिमखान्याच्या व्यवस्थापक मंडळाची त्रैवार्षिक निवडूक येत्या 5 ऑगस्टला होत असून आजीव सदस्यांमधून 10 जागा असून त्याकरिता १७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. नेहमीप्रमाणे जरी ही निवडणूक...
Read More

अण्णाभाऊंचा नारा आजही देशाला लागू पडतो — दयानंद किरतकर

डोंबिवली : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांनी “यह आजादी झुठी है। देश की जनता भुखी है । हा नारा दिला होता. आजही देशाची विदारक स्थिती तशीच...
Read More

कल्याण प्रादेशिक कार्यालय माध्यमातून तीन लाख झाडे लावणार — धनंजय पाटील

डोंबिवली : दिवसेंदिवस विकासाच्या हव्यासामुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे. प्लास्टिकच्या वापरामुळे अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. प्लास्टिक पिशव्यांचा कचरा ही मोठी समस्या आहे. यामुळे प्लास्टिक पिशव्याचा वापर बंद करून...
Read More