Category

सामाजिक

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने पाथर्ली रोडवरील तिरुपती दर्शन सोसायटीत घरोघरी वाहिनीद्वारे गॅस पुरवठा

 डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना अथक प्रयत्नाने पाथर्ली रोडवरील तिरुपती दर्शन सोसायटीत घरोघरी वाहिनीद्वारे गॅस पुरवठा करण्याचे कामे चालू झाले आहे. या कामाचा...
Read More

दोन दिवस सुरू आहे औद्योगिक विभागात विजेचा लपंडाव

डोंबिवली : डोंबिवली शहरात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या नावाने कायमच ओरड सुरू आहे. नव्या-नव्या समस्यांनी वीज ग्राहक हैराण झाले आहेत. वीज वारेमाप बिलाच्या धक्क्याने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आता...
Read More

महा ई सेवा केंद्र व सेतू केंद्रातर्फे दाखले शिबिर

महा ई सेवा केंद्र व सेतू केंद्रातर्फे दाखले शिबिर ( कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनोखा उपक्रम) डोंबिवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारे दाखले विद्यार्थ्यांना  तसेच जेष्ठ नागरिकांना सहज उपलब्ध...
Read More

भारतीय मजदूर संघ पाळणार 28 ऑक्टोबर “विरोधी दिवस”

डोंबिवली : भारतीय मजदूर संघ ठाणे जिल्हा अंतर्गत ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ येथे लेबर कोड 2020 मधील कामगार विरोधी तरतुदीमुळे बुधवार दि. 28 ऑक्टोबर रोजी “विरोधी दिवस” म्हणून...
Read More

अद्ययावत वातानुकुलीत अभ्यासिकेचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकापर्ण

डोंबिवली : विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये म्हणून ऑनलाईन शिक्षणपद्धतीचा वापर करावा असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. याचा विचार करत गरीब विद्यार्थ्यासाठी माजी स्थायी समिती सभापती...
Read More

अखेर कडोंमपा परिवहन उपक्रमाची वाशी बस धावली [ मिशन बिगीन अगेन अंतर्गत प्रवासी वाहतूक सुरु ]

डोंबिवली : महाराष्ट्र शासनाचे अनलॉक धोरण आणि मिशन बिगीन अगेन अंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधील गर्दी कमी करणे तसेच प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाने डोंबिवली-वाशी प्रवासी...
Read More