डोंबिवलीत भरदिवसा रिक्षाचालकाकडून महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न दोन तरुणांनी पाठलाग करून पकडले रिक्षाचालकाला
डोंबिवली, दि. १८ (प्रतिनिधी) : डोंबिवलीतील एका रिक्षाचालकाने भरदिवसा एका महिलेला रिक्षात जबरदस्तीने बसवून अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या दरम्यान पूर्वेकडील गांधीनगर येथील जकात नाक्याजवळ घडली. इतक्यात मोटरसायकलीवरून... Read More
प्रभागात वैशिष्ट्यपूर्ण कार्याने केला स्वातंत्र्यदिन साजरा
डोंबिवली, दि. १६ (प्रतिनिधी) : प्रभागात कोणत्या समस्या आहेत त्याचे नियोजन करून कामाची आखणी करण्यात नेहमीच आघाडीवर असणारे माजी सरपंच मुकेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नगरसेविका प्रमिला पाटील यांनी वैशिष्ट्यपूर्ण... Read More
स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यानंतर “जीएसटी” हंडी ठरली आकर्षणाचा विषय
डोंबिवली, दि. १५ (प्रतिनिधी) : शहरात जोरदार पावसाच्या वर्षावात “स्वातंत्र्य दिन आणि दहीहंडी उत्सव” साजरा करण्यासाठी तरुणाई रस्त्यावर उतरली. ध्वजरोहणाला सलामी देऊन तरुणाईची पावले पूर्वेकडील बाजीप्रभू चौकाकडे वळली होती. मुख्य... Read More
ई कचरा व प्लास्टिक संकलनाला विद्यार्थ्यांची मोठी साथ
कल्याण, दि. १४ (प्रतिनिधी) : महापालिका पारीक्षेत्रात दि. १५ जूलै पासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी करण्यांत आली आहे. प्लास्टिक पिशवी बंदी मोहिमेस मिळालेल्या प्रतिसादानंतर संपूर्ण महापालिका क्षेत्रातील शाळांमधुन ई कचरा व प्लास्टिक संकलन... Read More
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पोलिसांच्या रडारवर !
डोंबिवली, दि. १४ (प्रतिनिधी) : रस्त्यांवर उत्सवासाठी मंडप उभारण्यास मनाई असली तरी सर्व नियमाचे पालन करत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ माध्यमातून गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र डोंबिवलीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पोलिस... Read More
चांगले पालक होण्यासाठी मुलांना आपला बहुमूल्य वेळ द्या — हेमंत बर्वे
डोंबिवली, दि. १३ (प्रतिनिधी) : आपण आपल्या मुलांना पैशाने मिळणाऱ्या सगळ्या सुखचैनी देतो पण सर्वात बहुमूल्य असा आपला वेळ जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आपण चांगले पालक होऊ शकत नाही असे... Read More