वन्य प्राण्यांसाठी श्रमदानातून तयार केले पाणवठे [ डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ]
डोंबिवली : डोंबिवली पक्षी अभयारण्यात गेले काही महिने निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेत कृत्रिम पाणवठे तयार करण्यासाठी श्रमदान कार्यक्रम हाती घेतला. सर्वसामान्य नागरिकांना श्रमदानात सहभागी होण्याचे आवाहन... Read More
डोंबिवली व्यापारी महामंडळाकडून वेळ बदलण्याबाबात आयुक्तांना साकडे
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका परिक्षेत्रात पुन्हा कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहरातील निर्बंध कडक केले आहेत. त्यानुसार व्यवसायाच्या वेळेत बदल केला आहे.... Read More
कचरा दुर्गंधी प्रकरणी बालाजी गार्डन नागरिकांचे आमदार राजू पाटील यांना साकडे
डोंबिवली : पालिका प्रशासन “स्वच्छ-सुंदर डोंबिवली” साठी अग्रेसर आहे असा टेंबा मिरवणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे पितळ उघडे पडले आहे. कचरा मुक्त शहर म्हणून लोखो रुपये खर्च केले जातात. नागरिकांना ओला-सुका... Read More
राम मंदिर उभारणीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली ५ लाखांची देणगी
डोंबिवली : समस्त भारतीयांचे श्रद्धास्थान व स्वप्न असलेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीचा ऐतिहासिक क्षण जवळ येत असून राममंदिराच्या उभारणीत आपलाही खारीचा वाटा असावा अशी देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे.... Read More
माणुसकीची भिंत’ उपक्रमाचा उद्देश सफल ( त्या जुन्या आकर्षक कापड्यांमुळे लहानग्यांना झाला आनंद )
डोंबिवली : पालिका प्रशासनाच्या अनोख्या उपक्रमाचा काही प्रमाणात उद्देश सफल झाल्याचे चित्र डोंबिवली महापालिकेच्या प्रांगणात पाहावयास मिळाले. लहानग्यांना माणुसकीची भिंतमधील समानातुन आपल्याला उपयोग्य अशा वस्तू शोधून घेताना ती मिळताच आनंदाने... Read More
मानपाडाजवळील नामांकित गृहप्रकल्पाच्या कामगार वसाहतीला भीषण आग लागून एकाचा मृत्यू
डोंबिवली : पूर्वेकडील मानपाडा विभागातील कल्याण शीळ रोडवर उसरघर येथे असलेल्या रुणावल माय सिटी गृहप्रकल्पाच्या फेज 2 मध्ये कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या वसाहतीला आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली.... Read More