Category

Featured

स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आर्थिक सहाय्य व किराणाचे वाटप

डोंबिवली : युवासेना प्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवली येथील स्मशानभूमीत गेली दोन वर्ष करोनाचा सामना धैर्याने करणा-या स्त्री पुरुष कर्मचाऱ्यांना युवासेना डोंबिवली शहर वतीने किराणा साहित्य...
Read More

डोंबिवलीत युवा सेनेच्या वतीने १ रुपायात पेट्रोल (दरवढी करणाऱ्या   केंद शासनाचा निषेध)

डोंबिवली : पेट्रोलच्या किमती दिवसागणिक वाढत आहेत. वाढणाऱ्या या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल परवडेनासंच झालं आहे. मुंबईत आणि उपनगरांमध्ये आजच्या घडीला 102 रुपये प्रतिलीटर इतक्या दराने पेट्रोलची विक्री होत आहे.आज...
Read More

आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या ! ( मानवी साखळी करून भुमीपुत्रांनी वेधले सरकारचे लक्ष )

डोंबिवली : नवी मुंबई येथे होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव दयावे अशी मागणी करत गुरुवारी सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीसह भाजपा, राष्ट्रवादी आणि कॉग्रेस, मनसे...
Read More

“जाम” त्रिसूत्रीमुळे प्रत्येक योजना शंभर टक्के पोहचेल — आमदार रवींद्र चव्हाण

डोंबिवली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की, आधारकार्ड हे सक्तीचे असले पाहिजे. त्याचबरोबर डिजिटल मोबाईल माध्यमातून “जाम” सिस्टीम म्हणजे जनधन, आधार नोंदणी मोबाईल असली पाहिहे. येणारा काळ...
Read More

भाजपा कल्याण जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्यांमध्ये जवळजवळ शंभर ठिकाणी सामाजिक उपक्रम

डोंबिवली : केंद्रात नरेंद्र मोदींच्या सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रविवारी कल्याण जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्यांमध्ये जवळजवळ शंभर ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमासाठी कोणतीही बॅनरबाजी न करता कोरोना काळामध्ये सर्वसामान्यांना...
Read More

डोंबिवलीत मनसेने ” एप्रिल फुल…डब्बा गुल ” म्हणत केला निषेध

डोंबिबली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका माध्यमातून सत्ताधारीपक्ष तसेच प्रशासन यांनी विकासाच्या नावावर पायाभूत सुविधांची वाट लावली आहे. कोणतेही प्रकल्प पूर्ण होईपर्यंत करदात्या नागरिकांची दैना होत आहे. याचा निषेध म्हणून 1...
Read More