Category

Featured

अत्याधुनिक प्रणालीमुळे सांडपाणी प्रकल्प पूर्ण सक्षम — पल्लवी फौजदार

डोंबिवली : पूर्वी औद्योगिक विभागात असणाऱ्या दोन सांडपाणी प्रकल्पामधून होणाऱ्या प्रदूषित पाण्याचे विघटन ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे तसे होत नव्हते. परंतु आता सांडपाणी प्रकल्प अत्याधुनिक प्रणालीने परिपूर्ण झाला आहे. जरी...
Read More

ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलाचे रूप पालटणार [ आमदार निधीतून दहा लाखांची तरतूद ]

डोंबिवली : शहराचे भूषण असलेला ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडांगणामध्ये विविध स्थापत्य कामे करण्याकरिता स्थानिक आमदार सुभाष भोईर यांच्या आमदार निधीतून दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सावळाराम महाराज क्रीडा संकुलामध्ये...
Read More

भाजपच्या स्वच्छता सेवा पदयात्रेत हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग [ राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले गांधीजींच्या पुतळ्याचे पूजन ]

डोंबिवली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून महात्मा गांधी स्वच्छता सेवा संवाद पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान पूर्वेकडील गांधी बागेतील महात्मा गांधींच्या पुतळ्याला राज्यमंत्री तथा...
Read More

वधू-वर महामेळाव्याने समाजाचे ऋण फेडण्याची संधी मिळते — कल्पना किरतकर

डोंबिवली : विवाह म्हणजे प्रेमाचे बंधन असते, घराचे घरपण असते. विधात्याचे साकार करण्याचे स्वप्न असते. म्हणूनच अशा कार्यक्रमातून समाजिक जबाबदारी पार पाडत असल्याचा आनंद होत आहे असे भावनिक वक्तव्य युग...
Read More

डोंबिवलीत ‘आपलं जेवण’ उपक्रमाचे शानदार उद्घाटन [ कामगार वर्गाला महापौरांच्या हस्ते पहिली थाळी ]

डोंबिवली : महागाईने ग्रासलेल्या कामगार वर्गाला पुरेशा जेवणा व्यतिरिक्त वडा-पाव वर स्वतःची गुजराण करावी लागत आहे. अशा कामगारांना किमान पोटभर जेवण कमी पैशात मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन लालबावटा रिक्षा...
Read More

पेट्रोल-डिझेल दरवाढ विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आंदोलन [ इंधन ग्राहकांना कमळ देऊन स्वागत ]

डोंबिवली : पूर्वेकडील उस्मा आणि टेक्नो पेट्रोल पंपावर बुधवारी राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर वंडार पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल-डिझेल इंधन ग्राहकांना कमळाचे फुल देऊन उपहासाने ‘एकही भूल कमल का फुल’...
Read More