प्रशासनाच्या विरोधात लोकप्रतिनिधींचे ठिय्या आंदोलन [ एम.आय.डी.सी. कार्यालयावर हंड्डा मोर्चा ]
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कारभाराविषयी विविध अनोख्या गोष्टींमुळे सतत नवीन-नवीन प्रकरणे सध्या चर्चेचा विषय होत आहे. पालिकेच्या प्रभाग समितींच्या सभेला लोकप्रतिनिधीच्या गैरहजेरीमुळे सभा तहकुबी होते. मात्र ‘ई’ प्रभाग समितीच्या... Read More
माहितीच्या अधिकारात स्वतःच्या कामाची माहिती मागविणारा अनोखा सरपंच [ गावपातळीवरील भ्रष्टाचारास थारा देणार नाही ]
डोंबिवली : केंद्रापासून ते गावपातळीवर भ्रष्टाचाराचा स्पर्श होऊ नये यासाठी भाजपा शासन कटिबद्ध असल्याच्या अनेक वार्ता समोर येत असतात. डोंबिवली जवळील खोणी गावाचे सरपंच हनुमान ठोंबरे यांनीही या विषयी पुनरुच्चार... Read More
शहर व ग्रामीण विभागात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
डोंबिवली : शहर व जवळच्या ग्रामीण विभागातील सरकारी कार्यालये, शाळा, गृह निर्माण संकुले, पक्ष कार्यालये आदि ठिकाणी पालिका अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करुन स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न... Read More
शिक्षकांनी उत्तम विद्यार्थी घडवा, विद्यार्थ्यांच्या सहकार्यासाठी ग्रामस्थ कटिबद्ध — मनोज घरत
डोंबिवली : शिक्षक हे आपले गुरुच आहेत. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्याच दिवशी शिक्षकदिन साजरा करून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली जाते. गुरु आपल्या जीवनातील विकारांचे अज्ञान दूर करून आनंदी जीवन कसे जगावे... Read More
प्रदुषणापासून होणार डोंबिवलीकरांची सुटका होणार : एमआयडीसीतील सांडपाणी प्रक्रिया केंद्रे अद्ययावत करणार !
डोंबिवली : वायू व हवा प्रदूषणात डोंबिवली अग्रेसर असल्याचा ठपका लागला आहे. डोंबिवलीतील औद्योगिक विभागामुळे प्रदुषणाचा त्रास नागरिकांना होत असतो. या त्रासापासून सुटका करण्यासाठी केमिकल उद्यागधंदे येथून हद्दपार व्हावेत अशी... Read More
सकल मराठा समाजातर्फे डोंबिवलीत ठिय्या धरणे [ रेल्वेस्थानक परिसरातील दुकाने बंद ]
डोंबिवली : शहरात सकाळी सकल मराठा समाजातर्फे ठिय्या धरण आंदोलनाला सुरवात झाली. डोंबिवलीमध्ये कोणत्याही प्रकारचा बंद नसल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा पदाधिकारी दिली. पूर्व-पश्चिम भागात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर... Read More