Category

सामाजिक

बाप्पाच्या आवडीच्या उकडिचे मोदक महागले [ शहरात विकले जातात पाऊण लाख मोदक ]

डोंबिवली : गणपती बाप्पाचे आगमन आठवड्यावर येऊन ठेपले असून घरोघरी तसेच सार्वजनिक गणेशेात्सव मंडळात स्वागताची  लगबग सुरु झाली आहे. बाप्पांचे आवडते उकडिचे मोदक असून नारळ, गुळ, मजुरी वाहतूक यांचे दर...
Read More

शिक्षकदीना निमित्त अनोखा कार्यक्रम : शिक्षकांचा गुणगौरव व विद्यार्थांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप

डोंबिवली : विध्यार्थांना शैक्षणिक क्षेत्रात शालेय साहित्याचा अभाव निर्माण होऊ नये हे उद्दिष्ट ठेऊन निर्माण झालेल्या प्रेरणा शिक्षण सहाय्यक संस्थेतर्फे शिक्षकदीनाचे औचित्य साधून एका अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता....
Read More

लहानग्या रुद्रा मेननची केरळ पूरग्रस्तांना अनोखी मदत

डोंबिवली : नैसर्गिक आपत्ती ओढवलेल्या केरळ राज्यातील आपत्तीग्रस्त नागरिकांसाठी अनके राज्ये तसेच परदेशातूनही मदतीचे हात धावून आले. परंतु विशेष बाब म्हणजे डोंबिवलीतील चार वर्षीय रुद्रा मेनन हिने आपल्या वाढदिवसादिनी दोन...
Read More

अतिदुर्गम भागातील तरुणांना उद्योग-धंद्यासाठी प्रिशक्षण

डोंबिवली : मराठी माणसाने उद्योजक व्हावे आणि यामध्ये अतिदुर्गम भागातील तरुणांना संधी मिळावी यासाठी अनेक सेवाभावी संस्था मदतीचा हात पुढे करीत आहेत. याच धर्तीवर ठाणे जिल्हयातील आदिवासी व अनुसुचित जातीतील...
Read More

ढाक्कुमाकुमच्या तालावर शहर आणि ग्रामीण भागात गोविंदानी फोडल्या 315 दहीहंड्या

डोंबिवली : शहर आणि ग्रामीण भागात श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या भावभक्तीत साजरा झाला. त्यानंतर ठिकठिकाणी खासगी 263 तर 52 ठिकाणी सार्वजनिक अशा एकूण 315 दहीहंड्या विविध गोविंदा पथकांनी फोडल्या. बाजीप्रभू चौकातील...
Read More

सूतिकागृहाच्या उभारणीसाठी भारिप बहुजन महासंघ रस्त्यावर [ पोलिसांनी घेतले कार्यकर्त्यांना ताब्यात ]

डोंबिवली : गरीब, गरजूंसाठी अत्यवश्यक असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली येथील सूतिकागृहाच्या उभारणीबाबत वेळकाढू धोरणामुळे भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. नुतनीकरण होणाऱ्या इमारतीचे सावित्रीबाई फुले नामकरण व्हावे अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी...
Read More